Navratri 2022: नवरात्रीत राशीनुसार म्हणा देवीचे नाम; पूर्ण होईल तुमचे इप्सित काम!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2022 18:35 IST2022-09-26T18:01:36+5:302022-09-26T18:35:01+5:30
Navratri 2022: ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक राशींवर प्रभावी ठरणारे देवी सप्तशतीतले काही प्रभावी मंत्र दिले आहेत. या मंत्रांचा उच्चार मनोभावे करावा, जप करावा आणि तुमची इप्सित मनोकामना देवीला सांगून तिने ती पूर्ण करावी अशी प्रार्थना करावी. हे मंत्र पुढीलप्रमाणे-

मेष
तारा ओम श्री ह्रीम हूं फट!
वृषभ
षोडशी ओम ह्रिम क ए ई ल ह्रीम ह स क ल हा ह्रिम सकल ह्रीम
मिथुन
भुवनेश्वरी ओम ऐं ह्रिम श्रीम
कर्क
कमला ओम ऐं ह्रिम श्रीम क्लिं हसौ: जगत्प्रसु त्यई नमः
सिंह :
बगुलामुखी ओम ह्रिम बगलामुखी सेवदुष्टानां वाचं मुखं पदं स्तंभय जिव्हाम किलय बुद्धी नाशय ह्रिम ओम स्वाहा
कन्या -
भुवनेश्वरी ओम ऐं ह्रिम श्रीम
तूळ -
षोडशी ओम ह्रिम क ए ई ल ह्रिम ह स क ल ह ह्रिम सकल ह्रिम
वृश्चिक -
तारा ओम श्रीम हूं फट
धनु -
कमला ओम ऐं ह्रिम श्रीम क्लिं हसौ: जगत्प्रसूत्यै नमः
मकर -
काली ओम क्रीम क्रीम हूं हूं ह्रिम ह्रिम दक्षिण कालिके क्रीम क्रीम क्रीम हूं हूं ह्रिम ह्रिम स्वाहा
कुंभ -
काली ओम क्रीम क्रीम हूं हूं ह्रिम ह्रिम स्वाहा
मीन -
कमला ओम ऐं ह्रिम श्रीम क्लिं हसौ: जगत्प्रसूत्यै नमः