नाशिकरोड येथील मनपाच्या बिटको रुग्णालयात रुग्णाच्या मुलाने उपचारावरून डॉक्टरांची हमरीतुमरी करीत अंगाशी झटपट केल्याने डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
आम्ही भाजपाच्या विरोधात निवडणूक लढवून जिंकू - राहुल गांधी
Makarsankranti 2022 : मानसशास्त्राचा नियम आहे, मानव ज्याचे चिंतन करतो, तसा तो होतो. आपल्या पूर्वजांनी सहस्त्र रश्मिची उपासना केली आणि स्वत:चे जीवन तेजस्वी तसेच प्रतिभासंपन्न बनवले. आपलेही जीवन तेजोमय व्हावे वाटत असेल, तर तत्काळ सूर्योपासना सुरू करा आणि फरक अनुभवा. सुरुवात एका सूर्यनमस्काराने करा, हरकत नाही. पण सुरुवात करा आणि रोज एक नमस्कार घालत त्यात पुढच्या संक्रांति सातत्य ठेवा.