By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 09:30 IST
1 / 8ॐ गं गणपतये नमो नमः श्री सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपती बाप्पा मोरया।। माघी गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा2 / 8तू सुखकर्ता तू दुःखहर्ता तूच कर्ता आणि करविता मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया माघी गणेश जयंतीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा.3 / 8गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया ! मंगलमूर्ती श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया ! माघी गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा4 / 8सनईचा सूर कसा वाऱ्याने धरला ढगांचा ढोल घुमु लागला बिजलीचा ताशा जसा कडकड कडाडला पाऊस फुलांचा वर्षाव स्वागताला पाऊस फुलांचा वर्षाव स्वागताला आला आला आला माझा गणराज आला माघी गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा5 / 8सर्वांना माघी गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत, सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य, शांती, आरोग्य लाभो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. ” गणपती बाप्पा मोरया , मंगलमुर्ती मोरया !!!6 / 8गणपती बाप्पा तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला सुख समृद्धी आरोग्य ऐश्वर्य प्रदान करो तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत हीच बापाच्या चरणी प्रार्थना माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा..!7 / 8माघी गणेश जयंतीच्या सार्या गणेश भक्तांना शुभेच्छा, हा मंगलमय दिवस तुमच्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी घेऊन येवो हीच श्रींच्या चरणी प्रार्थना ! माघी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा8 / 8माघ शुद्ध चतुर्थी, माघी गणेश जयंतीच्या पावन निमित्ताने विघ्नहर्ता श्री गणरायाच्या चरणी प्रार्थना करते की, आपल्या सर्वांच्या जीवनातील संकटे दूर होवोत आणि सुख, शांती व समृद्धी लाभो. माघी गणेश जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!