By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 08:28 IST
1 / 8चैत्र मात्र त्यात शुद्ध नवमी ही तिथी गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती दोन प्रहरी, का गं शिरी सूर्य थांबला, राम जन्मला ग सखे राम जन्मला श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा2 / 8राम ज्यांचे नाव आहे, अयोध्या ज्यांचे गाव आहे.. असा हा रघुनंदन आम्हास सदैव वंदनीय आहे. श्रीराम नवमीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा! 3 / 8छंद नाही रामाचा, तो देह काय कामाचा, श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!4 / 8रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन्। नरो न लिप्यते पापै: भुक्तिं मुक्तिं च विंदति श्रीराम नवमीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा! 5 / 8लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रम रघुवंशनाथम, कारुण्यरुपं करुणाकरं तं शरणं प्रपद्ये, श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा6 / 8राम नाम ज्याच्या मुखी तो नर धन्य तिन्ही लोकी रामनवमीच्या सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा!7 / 8जसा प्रत्येकाच्या जीवनात एक सखा कृष्ण आवश्यक आहे, तसाच प्रत्येकाच्या मनात मर्यादा पुरुषोत्तम राम असणं आवश्यक आहे… रामनवमीच्या मनापासून शुभेच्छा!8 / 8हाताने केलेलं दान आणि मुखाने घेतलेलं श्रीराम प्रभूचं नाव कधी व्यर्थ जात नाही... श्रीराम नवमीच्या सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा!