शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 15:37 IST

1 / 7
आमंत्रण दिलेली व्यक्ती नाही आली तरी समारंभ थांबत नाही, मात्र निमंत्रण हे निवडक व्यक्तींना पाठवले जाते, जसे की प्रमुख अतिथी. यंदा गणेश चतुर्थीनिमित्त तुम्ही तुमच्या प्रिय जनांना आता आमंत्रण द्यायचं की निमंत्रण ते ठरवा आणि पुढील मजकूर पाठवा.
2 / 7
श्री गणेशाय नमः! दरवर्षीप्रमाणे यंदाही आमच्याकडे '______' दिवसांसाठी आगमन श्रींचे आगमन होणार आहे. तरी आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार येऊन तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती. वेळ: ______, पत्ता किंवा गुगल मॅप : __________, आपले कृपाभिलाषी __________________ परिवार
3 / 7
श्री गणेशाय नमः! यंदा २७ ऑगस्ट रोजी बाप्पाचे आमच्या घरी आगमन होणार आहे, मात्र दीड दिवसांचा गणपती असल्याने आपण वेळात वेळ काढून तीर्थ प्रसादाला यावे ही विनंती. वेळ: ______, पत्ता किंवा गुगल मॅप : __________, आपले कृपाभिलाषी __________________ परिवार
4 / 7
श्री गणेशाय नमः! दरवर्षीप्रमाणे यंदाही आमच्याकडे '______' दिवसांसाठी आगमन श्रींचे आगमन होणार आहे. तसेच १ सप्टेंबर रोजी आमच्या गौराईचेही पूजन होणार आहे. तरी आपण सर्वांगी गौरी-गणपतीच्या दर्शनाला सहकुटुंब सहपरिवार येऊन तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती. वेळ: ______, पत्ता किंवा गुगल मॅप : __________, आपले कृपाभिलाषी __________________ परिवार
5 / 7
श्री गणेशाय नमः! यंदा आम्ही बाप्पाच्या स्वागतासाठी '______________' विशेष देखावा केला आहे, तो पाहण्यासाठी आणि बाप्पाच्या दर्शनाचा लाभ घेण्यासाठी सहकुटुंब सहपरिवार अवश्य या. आमच्याकडे '__________' दिवसांचा बाप्पाचा पाहुणचार असणार आहे, याची कृपया नोंद घ्यावी. वेळ: ______, पत्ता किंवा गुगल मॅप : __________, आपले कृपाभिलाषी __________________ परिवार
6 / 7
श्री गणेशाय नमः! दरवर्षीप्रमाणे आमच्याकडे यंदाही गौरी गणपती येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी आम्ही उत्सुक आहोतच, पण तुमचीही उपस्थिती प्रार्थनीय आहे. गौरीचे आणि श्रींचे विसर्जन २ सप्टेंबर रोजी होणार आहे. तत्पूर्वी आपण वेळात वेळ काढून तीर्थ प्रसादाला यावे ही विनंती. वेळ: ______, पत्ता किंवा गुगल मॅप : __________, आपले कृपाभिलाषी __________________ परिवार
7 / 7
श्री गणेशाय नमः! आपल्या सर्वांचे लाडके बाप्पा दहा दिवसांचा पाहुणचार घेण्यासाठी यंदाही '_____________' परिवाराच्या घरी येत आहेत. बाप्पाच्या दर्शनासाठी आणि तीर्थप्रसादासाठी तुम्हीसुद्धा वेळात वेळ काढून तीर्थ प्रसादाला यावे ही विनंती. वेळ: ______, पत्ता किंवा गुगल मॅप : __________, आपले कृपाभिलाषी __________________ परिवार
टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव 2025Ganesh Chaturthiगणेश चतुर्थीganpatiगणपती 2025Ganpati Festivalगणपती उत्सव २०२५Ganesh Festival Ritualsगणेशोत्सव विधीTraditional Ritualsपारंपारिक विधीIndian Festivalsभारतीय उत्सव-सणWishes in Marathiमराठी शुभेच्छा