शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

गणेश चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा संदेश, WhatsApp Status, Messages, Quotes शेअर करत स्वागत करा गणपती बाप्पाचं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 17:15 IST

1 / 8
टीम टीम टिमबाली ढमाक ढम ढोल वाजं, घरी माझं आलं हर राज्याच राज गणराज! गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा !
2 / 8
सनईचा सुर कसा वाऱ्यानं धरला , ढगांचा ढोल घुमु लागला, बिजलीचा ताशा कसा, कडकड कडाडला, पाऊस फुलांचा वर्षाव स्वागताला, आला आला आला माझा गणराज आला! गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा !
3 / 8
तू सुखकर्ता तू दुःखहर्ता, तूच कर्ता आणि करविता, मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया! गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा !
4 / 8
ॐकार प्रधान रूप गणेशाचे । हे तिन्ही देवांचे जन्मस्थान ॥ गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा !
5 / 8
रचिल्या ऋषिमुनींनी ज्याच्या ऋचा अनंत, डंका विनायका रे झडतो तुझा दिगंत! गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा !
6 / 8
गणराज रंगी नाचतो नाचतो, पायि घागर्‍या करिती रुणझुण, नाद स्वर्गि पोचतो ! गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा !
7 / 8
गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया ! मंगलमूर्ती श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया ! गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!
8 / 8
ॐ गं गणपतये नमो नमः श्री सिद्धिविनायक नमो नमः, अष्टविनायक नमो नमः गणपती बाप्पा मोरया।। गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!
टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव 2025Ganesh Chaturthiगणेश चतुर्थीGanpati Festivalगणपती उत्सव २०२५Wishes in Marathiमराठी शुभेच्छाganpatiगणपती 2025Indian Festivalsभारतीय उत्सव-सण