शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अंगारक संकष्ट चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status शेअर करा; गणेशभक्तांना द्या शुभेच्छा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 17:25 IST

1 / 7
बाप्पाचा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर असावा, आणि तुमचा चेहरा सदैव हसरा दिसावा
2 / 7
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवो, सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना…
3 / 7
वंदितो तुज चरण आर्जव करतो गणराया, वरदहस्त असूद्या माथी, राहूद्या सदैव छत्रछाया, गणपती बाप्पा मोरया
4 / 7
सकाळ हसरी असावी, बाप्पाची मूर्ती समोर दिसावी, मुखी असावे बाप्पाचे नाव, सोपे होईल सर्व काम
5 / 7
पाहूनी ते गोजिरवाणं रूप, मोह होई मनास खूप, ठेवण्या तुज हाती मोदक प्रसाद होते सदैव दर्शनाची आस
6 / 7
माझं आणि बाप्पाचं खूपच छान नातं आहे, जिथे मी जास्त मागत नाही, आणि बाप्पा मला कमी पडू देत नाही
7 / 7
गजानन तू गणनायक असा विघ्नहर्ता तू विघ्नविनाशक, तूच भरलास त्रिभुवनी अन् उरसी तूच ठायी ठायी, जन्मची ऐसे हजारो व्हावे, ठेविण्या मस्तक तूज पायी
टॅग्स :Sankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थीWishes in Marathiमराठी शुभेच्छाShravan Specialश्रावण स्पेशलIndian Festivalsभारतीय उत्सव-सणganpatiगणपती 2024