'या' आहेत जगातील सगळ्यात सुंदर महिला, कधीही न पाहिलेले फोटो नक्की पहा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2020 13:09 IST2020-03-14T12:33:18+5:302020-03-14T13:09:34+5:30

रोमानियामधिल प्रसिध्द फोटोग्राफर असलेल्या मिहेल नोरोक यांनी ४ वर्षात ५० देशांची सफर केली. या दरम्यान त्यांनी सुंदर महिलांचे फोटो काढले आहेत. आज आम्ही तुम्हाला हे फोटो दाखवणार आहोत. हा फोटो चीनचा आहे.
कोणत्याही झगमगाटाचा आधार न घेता काढलेले हे साधे आणि नॅचरल फोटो आहेत.
या महिलेचा फोटो ग्रीसमध्ये टिपण्यात आला आहे.
या दोघी ब्राजीलच्या आहेत.
ही महिला बेल्झियममधील आहे.
इंग्लंड
इराकच्या ग्रीसमधील ही महिला आहे.
ही महिला इराणमधील आहे.
इजिप्त
ही महिला म्यानमारमधिल आहे.
ही महिला इटलीची आहे.
या दोन महिला फ्रान्समधील आहेत.
अर्जेंटिनाच्या रस्त्यावर हा फोटो काढला आहे.
रुसमधिल महिलेचा हा फोटो आहे.
कोलंबियातील हा फोटो आहे.
कोलंबिया
जर्मनी
इराक