तेलकट त्वचेमुळे आहात हैराण?, करा या 5 गोष्टी By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 4:29 PM
1 / 5 क्लींजरनं केवळ 10 मिनिटांसाठी हलक्या हातानं चेहऱ्याचा मसाज करावा. यानंतर ओल्या टिशू पेपर चेहरा पुसावा. 2 / 5 तेलकट त्वचेवर जेव्हा स्क्रबिंग कराल तेव्हा बोटांनी हळू-हळू स्क्रब करावे. जोरात स्क्रब कधीही करू नये. 3 / 5 त्वचेच्या प्रकारानुसार मॉयश्चरायजरचा वापर करावा. तेलकट त्वचा असणाऱ्यांनी मॅट फिनिश असलेले मॉयश्चरायजरचा वापर करावा. 4 / 5 जिम घरापासून 5 मिनिट अंतरावर असो अथवा 30 मिनिटांच्या अंतरावर असो. चेहऱ्यावर तेल अधिकवेळ राहू देऊ नये. जिममध्ये चेहरा धुऊन बाहेर पडावे. 5 / 5 वारंवारदेखील चेहरा धुणे चांगले नसते. एकदा सकाळी, दुपारी आणि झोपण्यापूर्वी तसंच घाम आल्यास चेहरा धुवावा किंवा क्लिजिंग करावा. आणखी वाचा