शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

इंडिया ओपन बॅडमिंटन : पी.व्ही. सिंधू उपांत्यपूर्व फेरीत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2018 3:00 PM

1 / 4
ऑलिम्पिक पदक विजेत्या पी.व्ही. सिंधूने इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.
2 / 4
बुल्गारियाच्या जेटचिरी लिंडाचा पराभव करत सिंधूने उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.
3 / 4
42 मिनिटं झालेल्या सामन्यात सिंधूने बुल्गारियाच्या खेळाडूचा 21-10, 21-14 ने पराभव केला.
4 / 4
उपांत्यपूर्व फेरीत सिंधूचा सामना आता स्पेनच्या बीटरिज कोरालेसशी होणार आहे.
टॅग्स :India Open Badmintonइंडिया ओपन बॅडमिंटनBadmintonBadmintonPV Sindhuपी. व्ही. सिंधू