प्रकाश पादूकोण यांना लाईफटाईम अचिव्हमेंट अॅवॉर्ड, दीपिका झाली भावूक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2018 01:57 PM2018-01-30T13:57:40+5:302018-01-30T14:01:00+5:30

बॅडमिंटन पटू प्रकाश पादुकोण यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट अॅवॉर्डने सन्मानित करण्यात आलं. या अॅवॉर्ड फक्शंनला दीपिका पादुकोण ही उपस्थिती होती.

प्रकाश पादुकोण यांना उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते हा अॅवॉर्ड देण्यात आला.

वडिलांना लाईफटाईन अचिव्हमेंट अॅवॉर्ड मिळाल्यानंतर दीपिका पादूकोण भावून झाली.

दीपिकाशिवाय तिची आई आणि बहिणसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होती.