मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
कठोर नियमांचा प्रस्ताव सरकारकडून तयार; वाहन कायद्यात बदल होणार; ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठी नवीन अटी; वेगाने, मद्यपान करून गाडी चालविल्यास पुन्हा ड्रायव्हिंग टेस्ट ...
Ethanol Blend Fuel Issue : अनेक वाहन मालकांनी इथेनॉल-मिश्रित पेट्रोल इंजिनला होणाऱ्या संभाव्य धोक्यांबद्दल चिंता व्यक्त केली होती. जुन्या कारमध्ये इथेनॉल-मिश्रित इंधन वापरल्याने केवळ मायलेजवर नकारात्मक परिणाम होऊ शकत नाही तर इंजिनचे आयुष्य देखील कमी ...