अलीकडेच मुंबईत महिलाकेंद्रित एक इव्हेंट पार पडला. या इव्हेंटदरम्यान गायक अंकित तिवारी, गायिका हर्षदीप कौर यांनी गाणी गावून उपस्थितांची मने जिंकली. तसेच या इव्हेंटला निर्माता-दिग्दर्शक सुभाष घई, पत्नी मुक्ता घई, मीरा राजपूत आणि अभिनेत्री तापसी पन्नू य ...
डिझायनर संजय गर्ग यांच्या फॅशन स्टोअरचे मुंबईत अलीकडेच लाँचिंग करण्यात आले. तेव्हा बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी या लाँचिंगच्या सोहळ्याला हजेरी लावली. हे स्टार्स देखील त्यांच्या हटके लुकमध्ये येथे आले होते. ...
मुंबईत अलीकडेच पार पडलेल्या ‘झी सिने अॅवॉर्ड्स-२०१७’ सोहळ्यात बॉलिवूडच्या सर्व तारे-तारकांनी उपस्थिती नोंदवली. यावेळी प्रत्येक सेलिब्रेटी त्याच्या हटके अंदाजात येथे आलेला दिसला. ...
विविध रंगांत आपलं अख्खं आयुष्य रंगवणारा सण म्हणजे होळी, धुलीवंदन. सर्वसामान्यांप्रमाणेच बी टाऊनच्या सेलिब्रिटींनीही होळीचे रंग उधळले. बॉलिवूडचा चीची म्हणजेच अभिनेता गोविंदा याने कुटुंबियांसमवेत होळीच्या विविध रंगांचा आनंद लुटला. ...
सर्वत्र होळीचा माहोल असतांना गुलजार आणि राखी हे होळीच्या विविध रंगात होली सेलिब्रेशन करत होते. सेलिब्रिटी दुनियेच्या झगमगाटापासून एकदम दूर त्यांचं वेगळंच विश्व असल्याप्रमाणे त्यांनी अत्यंत साधेपणाने आणि आनंदाने होळी साजरी केली. हे फोटो पाहा, तुम्हाला ...
बॉलिवूडचा मि.परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा सुपरस्टार आमिर खान ५२ वर्षांचा झाला. वांद्रे येथील त्याच्या घरी त्याने केक कापून सेलिब्रेशन केले. चाहते, हितचिंतक, फोटोग्राफर्स यांनी त्याच्या या छोट्याशा पार्टीला गर्दी केली होती. वाढदिवसाप्रसंगी आमिर खा ...
‘कहानी २’ नंतर अभिनेत्री विद्या बालन हिचा ‘बेगमजान’ हा चित्रपट येतोय. चित्रपटासाठी तिने प्रचंड मेहनत घेतली असून साहजिकच तिच्या चित्रपटाकडून प्रचंड अपेक्षा आहेत. नुकताच मुंबईत या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला. त्यावेळी चित्रपटाच्या टीमसह काही कलाकारांनी ...