संत ज्ञानेश्वरांच्या भूमिकेतील या बालकलाकाराला ओळखलं? आज हा बालकलाकार मराठीतला मोठा सुपरस्टार आहे. इतकंच नव्हे त्यांचा मुलगाही आज मराठी इंडस्ट्री गाजवत आहे ...
how to make perfect anarsa for adhikmass 2026 : how to make perfect anarsa at home : खास जावयासाठी पारंपारिक पद्धतीने जाळीदार, खुसखुशीत अनारसे करण्यासाठी टिप्स... ...
‘कहानी २’ नंतर अभिनेत्री विद्या बालन हिचा ‘बेगमजान’ हा चित्रपट येतोय. चित्रपटासाठी तिने प्रचंड मेहनत घेतली असून साहजिकच तिच्या चित्रपटाकडून प्रचंड अपेक्षा आहेत. नुकताच मुंबईत या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला. त्यावेळी चित्रपटाच्या टीमसह काही कलाकारांनी तिथे उपस्थिती नोंदवली.