ऑस्कर बॉय सनी पवारने मुंबईत दाखल होताच उद्धव ठाकरेंची जाऊन मातोश्रीवर भेट घेतली. सनी पावर आज सकाळीच ऑस्करवारी करुन मुंबईत परतला आहे. सनीनं भूमिका केलेल्या ‘लायन’ सिनेमाला ऑस्करचं नॉमिनेशन मिळालं होतं. ...
राम गोपाल वर्माच्या सरकार 3 चे ट्रेलर नुकतेच मुंबईत लाँच करण्यात आले यावेळी चित्रपटाची संपूर्ण टीम याठिकाणी उपस्थित होती. सरकार आणि 'सरकार राज'ला मिळालेल्या यशानंतर 'सरकार 3' या चित्रपटाचा प्रतिक्षा प्रेक्षकांमध्ये होती. ...
सोनी चॅनलने बीबीसी अर्थने करिना कपूरला खानला ब्रँडअम्बेसेडर बनवले आहे. करिनाला ब्रँडअॅम्बेसेडर बनवून सोनी इंडियाचे बिझनेस हेड सौरभ याग्निक खुश असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ...
सध्या वरुण धवन आणि आलिया भट्ट त्यांच्या ब्रदिनाथ कि दुल्हनिया या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. ब्रदिनाथ कि दुल्हनिया हा चित्रपट येत्या 10 मार्चला प्रदर्शित होते आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ते मुंबईतल्या एका स्टुडिओत आले होते. ...
मुंबईतील एका स्टुडिओत अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि अभिनेता दिलजीत दोसांझ यांनी एकमेकांसोबत फोटोग्राफर्सना अशी क्यूट पोझ दिली. अलीकडेच त्यांनी आगामी ‘फिलौरी’ चित्रपटाचे शूटिंग संपवले आहे. ...