'राजा शिवाजी'मध्ये जिनिलीया देशमुखने साकारलेल्या महाराणी सईबाईंच्या भूमिकेने सगळ्यांची मनं जिंकून घेतली. पण या सिनेमात छोट्या सईबाईंच्या भूमिकेत झळकलेल्या या चिमुकलीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ...
कोणत्याही वर्कआउटशिवाय केवळ आपल्या जीवनशैलीत बदल करून माधवनने स्वतःला ट्रान्सफॉर्म केले आहे. याशिवाय खाणं खातानाचे खास फंडे आर.माधवनने सांगितले आहेत. हे फंडे आपल्या प्रत्येकाच्या घरी आजी-आजोबांनी सांगितले असतील ...
हवामान बदल आणि वाढत्या जागतिक तापमानामुळे समुद्राची पातळी धोक्याच्या पातळीबाहेर गेली आहे. निसर्गाचं हे रौद्ररूप जगाचा नकाशा बदलून टाकण्याच्या तयारीत असून, अनेक सुंदर द्वीपसमूह आता जलसमाधी घेण्याच्या उंबरठ्यावर उभे आहेत. ...
Old Paithani saree party wear dress: Indo-Western dress from old saree: जुन्या पैठणीला काही नवीन टच द्यायचा असेल तर ५ ट्रेडिंग पॅटर्नचे ड्रेस शिवून पाहा. ...
Make 6 delicious dishes with green moong dal, nutritious homemade food that even kids will love : हिरव्या मुगाचे विविध पदार्थ करा. चवीला छान आणि पौष्टिक. ...
Maharashtra Day 2026: Special accessory, look beautiful in Marathi attire, see traditional Marathi jewelry : कानासाठी सुंदर मराठमोळे दागिने. पाहा कोणते आहेत ६ प्रकार. ...
best pearl hair accessories for Maharashtra Day look : hairstyle ideas with pearl accessories : फक्त नथच नाही, तर 'हे' मोत्यांचे दागिनेही आहेत मराठमोळ्या सौंदर्याची ओळख, मोत्यांचा शाही थाटमाट... ...
सध्या वरुण धवन आणि आलिया भट्ट त्यांच्या ब्रदिनाथ कि दुल्हनिया या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. ब्रदिनाथ कि दुल्हनिया हा चित्रपट येत्या 10 मार्चला प्रदर्शित होते आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ते मुंबईतल्या एका स्टुडिओत आले होते.