Corona vaccine Price Update : सध्या भारतात दोन लसींना परवानगी मिळाली आहे. त्याशिवाय रशिया आणि चीनमधील लसींसाठीसुद्धा ऑर्डर देण्यात आली आहे. या सर्व लसींची किंमत केंद्र सरकारने मंगळवारी जाहीर केली आहे. ...
covishield vaccine Update : कोरोनावरील लस लसीकरणासाठी रवाना झाल्यानंतर सीरम इन्स्टिट्युटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी एक भावून ट्विट केले आहे. ...
कोरोनाच्या नव्या स्ट्रेनच्या उद्रेकामुळे ब्रिटनमध्ये सध्या कडक लॉकडाऊन आहे. पण पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनीच लॉकडाऊनच्या नियमांचा भंग केल्याचं समोर आलं आहे. ...
देसी गर्ल आणि पिग्गी चॉप्स अभिनेत्री प्रियंका चोप्रा लग्नानंतर अमेरिकेतच स्थायिक झाली. भारतात राहत नसली तरी अधून -मधून येत जात असते. सध्या सोशल मीडियावर तिचे जुने फोटो व्हायरल झाले आहेत. ...