IPL 2024 Point Table : मुंबई इंडियन्सने अखेरीस इंडियन प्रीमिअऱ लीग २०२४ मध्ये पहिल्या विजयाची नोंद केली. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या वानखेडे स्टेडियमवरील सामन्यात मुंबई इंडियन्सने २९ धावांनी विजय मिळवला आणि आयपीएलच्या गुणतालिकेत उलथापालथ पाहायला मिळाल ...