शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

फोटो - देवगड यात्रेतील अश्व प्रदर्शन; अलिशान वाहनांपेक्षाही अश्वांचा रूबाब भारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2018 6:06 PM

1 / 5
संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा (देवगड) येथे दोन दिवसांपासून अश्व प्रदर्शन भरले आहे. लाखोंच्या घरात असलेली अश्वांची किंमत, त्यांचे रूबाब डोळ्यांचे पारणे फेडणारे आहेत. अश्वांबरोबरच त्यांचे नृत्य, चित्तथरारक कसरती, मागील दोन पायांचा उपयोग करून चालणे, पाटावर व बाजेवर उभे राहून वाद्यांच्या तालावर थिरकणे अशा अनेक प्रकारांनी प्रेक्षकांना भुरळ घातली. प्रदर्शनात महाराष्ट्रासह हरियाणा, पंजाब, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आदी राज्यातील अश्वपालक आपल्या लाखो रूपये किंमतीच्या अश्वांसह सहभागी झाले आहे.
2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेर