शिर्डीमध्ये उसाच्या शेतात सापडले बिबट्याचे बछडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 18:24 IST2018-11-13T18:19:34+5:302018-11-13T18:24:57+5:30

अहमदनगरमधल्या गावात बिबट्याचे बछडे आढळून आले आहेत.
राहाता तालुक्यातील कोल्हार भगवतीपूर येथे बिबट्याचे बछडे शेतात सापडले आहेत.
देवेंद्र खर्डे यांच्या वस्तीजवळील उसाच्या शेतात 3 बिबट्याचे बछडे दिसून आले.
शेतात बिबट्याचे बछडे आढळल्यानं परिसरात खळबळ उडाली.
या बिबट्याच्या बछड्यांना वनाधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.