शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्ये भूतान, २०१९ मध्ये मालदीव... तिसऱ्या कार्यकाळात 'या' देशापासून सुरू होणार PM मोदींचा विदेश दौरा 
2
Tejashwi Yadav : "नरेंद्र मोदी यावेळी सर्वात कमकुवत पंतप्रधान ठरतील"; तेजस्वी यादव यांचा घणाघात
3
Fact Check : भाजपाच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी मोदी सर्व युजर्सना देताहेत मोफत रिचार्ज?, हे आहे 'सत्य'
4
खातेवाटप जाहीर होताच मंत्री ॲक्शन मोडमध्ये, आज कोणते मंत्री पदभार स्वीकारणार? पाहा संपूर्ण माहिती...
5
"लाज वाटू दे, तुमच्या आई-बहिणींची अब्रू..."; हरभजन सिंगने पाकिस्तानी क्रिकेटरला सुनावले
6
खासदार पप्पू यादव यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल; म्हणाले, "जो दोषी असेल त्याला फाशी द्यावी"
7
जे.पी. नड्डा मंत्रिपदी, भाजपाचे नवे अध्यक्ष कोण? नाव ठरणार नागपुरातून
8
Success Story: अगणित संपत्तीचे मालक, देतात 'रॉयल' एक्सपिरिअन्स; उभं केलंय १ लाख कोटींचं साम्राज्य
9
Railway Stock Price: अश्विनी वैष्णव यांच्याकडे पुन्हा रेल्वे मंत्रालय; RVNL सह 'या' शेअर्समध्ये तेजी, गुंतवणूकदार मालामाल
10
'त्रिदेव' फेम अभिनेत्री सोनम खान तीन दशकानंतर करतेय कमबॅक, या कारणामुळे सोडली होती सिनेइंडस्ट्री
11
Anil Ambaniच्या कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी तेजी, कर्ज फेडण्यासोबतच आता नव्या बिझनेसची तयारी
12
Share Market Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीत आधी घसरण, मग किरकोळ तेजी; एशियन पेट्स वधारला, PSU शेअर्समध्ये तेजी
13
लोकसभा विरोधी पक्षनेतेपदी राहुल गांधी? प्रतिमा बदलण्यासाठी पक्षाचे प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ११ जून २०२४ : कुटुंबात एकोपा राहील, आर्थिक नियोजन यशस्वी कराल
15
सार्वजनिक आरोग्य विभागाला कागदोपत्रीच पुरविले वाहनचालक; शासनाची फसवणूक, गुन्हा दाखल
16
Mutual Funds किंवा शेअर्समध्ये पैसे गुंतवता? SEBI ची 'ही' महत्त्वाची अपडेट जाणून घ्या 
17
सोनाक्षीच्या लग्नाबाबत वडिलांनाच माहीत नाही, शत्रुघ्न सिन्हा म्हणाले- "आजकालची मुलं..."
18
इच्छा + स्थिरता = संकल्प, संकल्प + परिश्रम = सिद्धी, पीएमओतील कर्मचाऱ्यांना मोदींचा कानमंत्र
19
‘मुलांना लपविले म्हणून वाचले’, बसवर झालेल्या हल्ल्यातून बचावलेल्या पित्याने सांगितला भयावह अनुभव
20
मनमोहन सिंग यांना फोन करुन मोदींनी घेतले आशीर्वाद

परभणीतून दोन मुुली बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2019 11:03 PM

ब्युटी पार्लरचे साहित्य आणण्यासाठी घराबाहेर पडलेल्या दोन मुली बेपत्ता झाल्याचा प्रकार परभणीत घडला असून या प्रकरणी शनिवारी नवामोंढा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंद झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : ब्युटी पार्लरचे साहित्य आणण्यासाठी घराबाहेर पडलेल्या दोन मुली बेपत्ता झाल्याचा प्रकार परभणीत घडला असून या प्रकरणी शनिवारी नवामोंढा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंद झाला आहे.शहरातील पवनसूत नगर येथील संध्या नारायण राठोड (१९) आणि तिची लहान बहीण संजना नारायण राठोड (१६) या दोघी ५ एप्रिल रोजी ब्युटी पार्लरचे साहित्य आणण्यासाठी घरातून बाहेर पडल्या होत्या. दुपारी १२ वाजेच्या सुमारास दोघीही बाहेर पडल्या; परंतु, रात्री उशिरापर्यंत त्या घरी पोहचल्या नाहीत. त्यानंतर शनिवारी नारायण राठोड यांनी नवा मोंढा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन मुलीच्या अपहरणाचा गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस निरीक्षक आर.एस.तट, उपनिरीक्षक आर.एच. मुलपिल्लू या प्रकरणाचा तपास करीत आहेत.दरम्यान, संध्या राठोड हिने लाल रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केलेला आहे. तर संजना राठोड हिने काळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केला आहे. या दोन्ही मुलींविषयी माहिती असल्यास नवा मोंढा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक मल्लपिल्लू यांनी केले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस