शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

मधमाश्यांचा अधिवास वाढविण्यासाठी वृक्ष लागवड गरजेची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:16 IST

परभणी : पर्यावरण संतुलन व जैवविविधता टिकविण्यासाठी मधमाश्यांचे काम महत्त्वपूर्ण आहे. तेव्हा मधमाश्यांचा अधिवास वाढविण्यासाठी किमान २० टक्के क्षेत्रावर ...

परभणी : पर्यावरण संतुलन व जैवविविधता टिकविण्यासाठी मधमाश्यांचे काम महत्त्वपूर्ण आहे. तेव्हा मधमाश्यांचा अधिवास वाढविण्यासाठी किमान २० टक्के क्षेत्रावर वृक्षलागवड करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी केले.

येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी कीटकशास्त्र विभाग व औरंगाबाद येथील कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने २० मे रोजी जागतिक मधमाशी दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास पुणे येथील अटारी संस्थेचे संचालक लाखन सिंग, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर, प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल, विभागप्रमुख डॉ. संजीव बंटेवाड, विभागीय कृषी सहसंचालक दिनकर जाधव, सूर्यकांत पवार, डॉ. डी. एम. वाखळे, डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, डॉ. किशोर झाडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कुलगुरू डॉ. अशोक ढवण म्हणाले, मधमाश्या सतत कार्यमग्न राहतात. तसेच समूहाने राहतात. हा गुण मनुष्यासाठी शिकण्यासारखा आहे. मधमाश्यांचा नैसर्गिक अधिवास वाढविणे गरजेचे असून, विद्यापीठ शास्त्रज्ञांनी मधुमक्षिकापालनाबाबत जागृती करणे आवश्यक असल्याचे डॉ. ढवण म्हणाले. डॉ. लाखन सिंग, डॉ. धर्मराज गोखले, डॉ. देवराव देवसरकर, डी. एम. वाखळे, पुरुषोत्तम नेहरकर आदींनी याप्रसंगी मार्गदर्शन केले. संजीव बंटेवाड यांनी प्रास्ताविक केले. किशोर झाडे यांनी सूत्रसंचालन केले. बसवराज भेदे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. पी. आर. झंवर, डॉ. एस. एस. गोसलवाड, डॉ. डी. आर. कदम, डॉ. एम. एम. सोनकांबळे, डॉ. ए. जी. लाड, डॉ. एफ. एस. खान, डॉ. धरगुडे, डॉ. ए. एस. खंदारे आदींनी प्रयत्न केले.