पोलीस निरीक्षकांकडे सोपविला उपविभागांचा पदभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:47 AM2020-12-04T04:47:08+5:302020-12-04T04:47:08+5:30

जिल्ह्यातील सर्वच उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची बदली झाल्याने तेथील पदे रिक्त झाले आहेत, त्यामुळे उपविभागाचे कामकाज चालविताना निर्माण होणाऱ्या अडचणी ...

Sub-division of Police Inspector assigned | पोलीस निरीक्षकांकडे सोपविला उपविभागांचा पदभार

पोलीस निरीक्षकांकडे सोपविला उपविभागांचा पदभार

Next

जिल्ह्यातील सर्वच उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची बदली झाल्याने तेथील पदे रिक्त झाले आहेत, त्यामुळे उपविभागाचे कामकाज चालविताना निर्माण होणाऱ्या अडचणी दूर करण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी हा निर्णय घेतला आहे.

Web Title: Sub-division of Police Inspector assigned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.