शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

सेलू पोलिसांनी पकडली दुचाकी चोरट्यांची टोळी; ७ दुचाकी हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 16:58 IST

Crime in Parabhani : मागील दोन महिन्यापासून सेलू शहरातील २३ दुचाकी चोरीला गेल्याची नोंद पोलीस ठाण्यात आहे. 

सेलू  :- दुचाकी चोरणा-या सात आरोपींना सेलू पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून  विविध ठिकाणाहून चोरलेल्या सात दुचाकी पोलीसांनी हस्तगत केल्या असल्याची माहिती पोलीस निरीक्षक गोवर्धन भुमे यांनी पञकार परिषदेत दिली. 

सेलू शहरात दोन महिन्यापासून दुचाकी चोरीचे सञ सुरू आहे. त्यामुळे पोलीस  चोरट्याच्या शोधात आहे. गोपनीय माहिती वरून उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र पाल पोलीस निरीक्षक गोवर्धन भुमे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सरला गाडेकर पोलीस उपनिरीक्षक जसपालसिंग कोडतीर्थवाले, संतोष माळगे पोलीस नाईक रामेश्वर मुंडे, विलास सातपुते, सय्यद रहिम  यांच्या पथकाने ४ जून रोजी शेख इम्रान शेख मेहमूद,  राजू विजय धापसे,  समीर हुसेन पठाण यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यांनी जालना जिल्ह्यातील लिखीत पिंप्री,  केदार वाकडी,  पाटोदा वाटूर फाटा,  मंठा,  जालना तसेच सेलू तालुक्यातील मोरेगाव, गव्हा  शहरातील शिक्षक काॅलनी मधून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. या संदर्भात आष्टी,  मंठा,  जालना ग्रामीण ,बोरी येथील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. 

चोरलेल्या दुचाकी शहरातील रहीम खान आब्बास खा पठाण, मनोज बालचंद्र बशीरे,  शेख नासर शेख पाशा, शेख  खय्युम शेख खमरोद्दीन यांंना विकल्याची माहिती आरोपींनी  पोलीसांना दिल्यानंतर चोरलेल्या दुचाकी विकत घेतलेल्या चौघांना पोलीसांनी ताब्यात घेऊन  त्यांच्याकडून सात दुचाकी हस्तगत केल्या आहेत. दरम्यान, यातील मुख्य आरोपी असलेला शेख महेबुब शेख आलादिन रा. रहेमानगर हा पोलीसांना पाहताच फरार झाला आहे. दुचाकी चोरट्याकडून शहरातून चोरीला गेलेल्या दुचाकीचा तपास  लावण्याचा प्रयत्न केला जात  आहे. दरम्यान,  शहरातील  २५ ठिकाणी  सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी नगर पालिकेला पञ दिले असल्याचे भुमे यांनी सांगितले. 

सेलूत २३ दुचाकी चोरीला गेल्याची नोंद मागील दोन महिन्यापासून शहरातील विविध भागातातून दिवसा व राञी दुचाकी चोरीला जात आहेत. २३ दुचाकी चोरीला गेल्याची नोंद पोलीस ठाण्यात आहे. 

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी