शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

रजेवर असताना पोलीस कर्मचाऱ्याची नसती उठाठेव; पैसे घेऊन गुटख्याचे वाहन सोडल्याने झाले निलंबन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 17:37 IST

सारडा कॉलनी भागातील लाकडी मशीनजवळ गुटख्याची वाहतूक करणारे हे वाहन पकडले.

ठळक मुद्देमालकांकडून पैसे स्वीकारुन कोणतीही कारवाई न करता वाहन सोडले

परभणी : गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनास आर्थिक व्यवहार करीत सोडून दिल्याने गंगाखेड पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्यास पोलीस अधीक्षकांनी निलंबित केले आहे. 

तंबाखूजन्य पदार्थांना राज्यात बंदी आहे. १६ नोव्हेंबर रोजी शहरातून एक वाहन चोरून गुटख्याची वाहतूक करीत असल्याची माहिती पोलीस नाईक वसंत रामकिशन निळे यांना मिळाली. त्या आधारे वसंत निळे यांनी सारडा कॉलनी भागातील लाकडी मशीनजवळ गुटख्याची वाहतूक करणारे हे वाहन पकडले. त्यावेळी वाहनात गुटख्याचा साठा असल्याचे निदर्शनास आले. मात्र वाहनचालक, मालकांकडून पैसे स्वीकारुन कोणतीही कारवाई न करता निळे यांनी हे वाहन सोडून दिले.

विशेष म्हणजे, किरकोळ रजेवर असताना निळे यांनी हा प्रकार केला. याप्रकरणी प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीवरुन पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी वसंत निळे यांना २३ नोव्हेंबर रोजी शासकीय सेवेतून निलंबित केले आहे. त्यामुळे गुटख्याचे वाहन कारवाई न करता परस्पर सोडून देणे पोलीस कर्मचाऱ्यास चांगलेच महागात पडले आहे. विशेष म्हणजे यापूर्वीही गंगाखेड  पोलीस ठाण्यातील तीन कर्मचाऱ्यांचे निलंबन झालेले आहे.

टॅग्स :Policeपोलिसparabhaniपरभणी