शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी: अवैध वाळू वाहतूक करणारे ७ ट्रॅक्टर पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 00:45 IST

गोदावरी नदीच्या पात्रातील तारुगव्हाण घाटात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या सात ट्रॅक्टरवर महसूल विभागाच्या स्थानिक पथकाने २० आॅगस्ट रोजी कारवाई केली. सातही वाहने जप्त करुन पाथरी पोलीस ठाण्यात लावली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी) : गोदावरी नदीच्या पात्रातील तारुगव्हाण घाटात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या सात ट्रॅक्टरवर महसूल विभागाच्या स्थानिक पथकाने २० आॅगस्ट रोजी कारवाई केली. सातही वाहने जप्त करुन पाथरी पोलीस ठाण्यात लावली आहेत.पाथरी तालुक्यात गोदावरीच्या पात्रात मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर वाळूची चोरी होत आहे. तहसीलदार भाग्यश्री देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली २० आॅगस्ट रोजी नायब तहसीलदार कैलास वाघमारे, किरण लांडगे, सचिन कडतन, विष्णू मुंढे, मंडळ अधिकारी गोवंडे, बिडवे, तलाठी सचिन शिंदे यांचे पथक दुचाकीने दुपारी या भागात दाखल झाले. त्यावेळी एम.एच.४४ डी. ००८२, एम.एच.४४/डी.१९६२, एम.एच.४४/डी. ९८३, एम.एच. २३/टी.५१४२, एम.एच.४४/ एस.७७३५, एमएच २२/एक्स ०३७१ आणि महिंद्रा डी.आय. हे सात ट्रॅक्टर अवैध वाळू वाहतूक करीत असताना आढळले. ही सातही वाहने जप्त करुन सायंकाळी ७ वाजता पाथरी पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली.

टॅग्स :parabhaniपरभणीsandवाळूriverनदीRevenue Departmentमहसूल विभाग