शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
3
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
5
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
6
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
7
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
8
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
9
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
10
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
11
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
12
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
13
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
14
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
15
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
16
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
17
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
18
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
19
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
20
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल

परभणी : दीड एकरवरील ऊस आगीत जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 12:53 AM

तालुक्यातील खळी शेत शिवारातील उसाच्या शेतात २९ मार्च रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत दीड एकर क्षेत्रावरील ऊस व स्प्रिंक्लरचे पाईप जळून खाक झाल्याची घटना घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी) : तालुक्यातील खळी शेत शिवारातील उसाच्या शेतात २९ मार्च रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत दीड एकर क्षेत्रावरील ऊस व स्प्रिंक्लरचे पाईप जळून खाक झाल्याची घटना घडली.तालुक्यातील खळी शेतशिवारात असलेल्या रमेश माधवराव पवार यांच्या सर्व्हे नं. २५८ क्रमांकाच्या शेत जमिनीत असलेल्या दीड एकर उसाला शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास अचानक लाग लागली.आगीची माहिती समजताच शेतात असलेल्या सालगड्यांसह लिंबाजी दसवंते, रमेश पवार, शंकर व्होरे, रामेश्वर पवार, कल्याण पवार, मारोती पवार, वचिष्ठ पवार आदींनी आग विझविण्याचा प्रयत्न केला; परंतु, आग विझेपर्यंत दीड एकर वरील ऊस व स्प्रिंक्लरचे १० पाईप जळाले. यात ९० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे रमेश पवार यांनी तहसील कार्यालयात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीfireआगFarmerशेतकरी