शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
3
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
4
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
5
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
6
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
7
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
8
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
9
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
10
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
11
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
13
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
14
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
15
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
16
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
17
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
18
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
19
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
20
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

परभणी : विषाणूजन्य तापाचा सेलू शहरात फैलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 12:42 AM

वातावरणात अचानक बदल होत असल्याने विषाणूजन्य तापाने अनेक नागरिक फणफणले असून शासकीय व खाजगी रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी): वातावरणात अचानक बदल होत असल्याने विषाणूजन्य तापाने अनेक नागरिक फणफणले असून शासकीय व खाजगी रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढली आहे.मागील काही दिवसांपासून वातावरणात अचानक बदल झाला आहेत. कधी थंड तर कधी उष्ण आणि ढगाळ दमट वातावरण होत असल्याने नागरिकांच्या प्रकृतीत बिघाड होत आहे. दमट वातावरणामुळे विषाणूंची वाढ होऊन ताप, सर्दी, खोकला, अंग दुखीने नागरिक हैराण झाले आहे. एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांना विषाणूजन्य तापाची लागण होत आहे. परिणामी, अनेकांनी तापाच्या साथीची धास्ती घेतली आहे. उपजिल्हा रुग्णालयातही तापाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. तसेच या तापावर उपचार करण्यासाठी रक्त तपासणी केली जात आहे. त्यामुळे रक्त तपासणीसाठी रुग्णांच्या रांगा लागत आहेत. ग्रामीण भागातही तापाचे रुग्ण वाढत आहेत. झपाट्याने पेशी कमी होण्याचे प्रमाण रुग्णांमध्ये आढळून येत आहे. वातावरणातील बदलाचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसला आहे. दरम्यान, ताप, सर्दी, खोकल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीhospitalहॉस्पिटल