शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
3
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
4
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
5
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
6
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
7
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
8
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
9
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
10
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
11
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
12
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
13
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
14
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
15
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
16
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
17
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
18
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
19
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
20
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप

परभणी: पुलावरून ट्रॅक्टर कोसळल्याने एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 11:49 PM

तालुक्यातील दुर्डी ते मुरुंबा या रस्त्यावर असलेल्या एका छोट्या पुलावरुन एक ट्रॅक्टर ८ फूट खाली कोसळल्याने एक जण ठार झाला असून अन्य एक जण जखमी झाला आहे. ही घटना ११ मार्च रोजी सकाळी ५.३० ते ६ वाजेच्या सुमारास घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : तालुक्यातील दुर्डी ते मुरुंबा या रस्त्यावर असलेल्या एका छोट्या पुलावरुन एक ट्रॅक्टर ८ फूट खाली कोसळल्याने एक जण ठार झाला असून अन्य एक जण जखमी झाला आहे. ही घटना ११ मार्च रोजी सकाळी ५.३० ते ६ वाजेच्या सुमारास घडली.सोमवारी सकाळी दुर्डी येथून मुरुंबा रस्त्याने एक ट्रॅक्टर ऊस घेऊन जात होता. या ट्रॅक्टरला दोन ट्रॉली जोडल्या होत्या. दुर्डी ते मुरुंबा दरम्यानचा रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे. या रस्त्यावरील पूल ओलांडत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हा ट्रॅक्टर ८ फूट खोल पडला. या अपघातात ट्रॅक्टरमधील दीपक अंबादास गवळी (२२ ) याचा मृत्यू झाला. तर ट्रॅक्टर चालक संतोष नारायण कदम (रा.पिंपळगाव कुटे ता.वसमत) हा जखमी झाला आहे. घटनेनंतर ताडकळस पोलीस ठाण्याचे जमादार किशोर कुलकर्णी यांनी पंचनामा केला. मृतदेहाचे जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आहे. या प्रकरणी उशिरापर्यंत ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला नव्हता.

टॅग्स :parabhaniपरभणीAccidentअपघातPoliceपोलिस