शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
6
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
7
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
8
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
9
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
10
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
11
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
12
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
13
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
14
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
15
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
16
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
17
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
18
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
19
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
20
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी

परभणी : पेन्शन धारकांचे दिल्लीत आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 12:06 AM

३५ ते ४० वर्षे नोकरीत अंशदान करूनही तुटपुंजी पेन्शन मिळत असल्याच्या निषेधार्थ व विविध मागण्यांसाठी ईपीएस पेन्शनधारकांच्या वतीने ४ डिसेंबर रोजी दिल्ली येथील भविष्य निर्वाह निधी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : ३५ ते ४० वर्षे नोकरीत अंशदान करूनही तुटपुंजी पेन्शन मिळत असल्याच्या निषेधार्थ व विविध मागण्यांसाठी ईपीएस पेन्शनधारकांच्या वतीने ४ डिसेंबर रोजी दिल्ली येथील भविष्य निर्वाह निधी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे़ईपीएस पेन्शनधारकांच्या वतीेने पेन्शनमध्ये वाढ करण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून आंदोलन करण्यात येत आहे़ त्यांच्या मागण्या मान्य होत नसल्याने ७ नोव्हेंंबर रोजी बुलडाणा येथे ईपीएस ९५ राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते.या आंदोलनात परभणीतील कोषाध्यक्ष अब्दुल खदीर, डी़एम़ पारवे, मधुकर मस्के, माधव हतागळे आदी सहभागी झाले होते़ आता या आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून राष्ट्रीय पातळीवर दिल्ली येथे ४ डिसेंबरपासून बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे़ या आंदोलनात २८ राज्यातील पेन्शनधारक सहभागी होणार आहेत़ आंदोलनात सहभागी होण्यासाठी मधुकर मस्के यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीdelhiदिल्लीagitationआंदोलन