शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
4
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
5
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
6
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
7
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
8
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
9
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
10
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
11
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
12
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
13
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
14
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
15
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
16
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
17
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
18
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
19
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
20
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र

परभणी : जिंतूर येथे जखमी करकोचाला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 12:11 AM

झाड पडल्याने गंभीर जखमी झालेल्या करकोचा या पक्ष्यावर पक्षीमित्र अनिल उरटवाड यांनी वेळीच उपचार केल्याने या पक्ष्याचे प्राण वाचले आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर (परभणी): झाड पडल्याने गंभीर जखमी झालेल्या करकोचा या पक्ष्यावर पक्षीमित्र अनिल उरटवाड यांनी वेळीच उपचार केल्याने या पक्ष्याचे प्राण वाचले आहेत़१८ आॅक्टोबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास भोगाव देवी येथील वैभव जोशी यांनी पक्षीमित्र अनिल उरटवाड यांना फोन करून करकोचा पक्षी जखमी झाल्याची माहिती दिली़ भोगाव देवी परिसरातील पिंपळाचे झाड पडल्याने या झाडावर घरटे असलेला करकोचा हा पक्षी जखमी झाला होता़ तर एक पक्षी मृत झाला होता़ अनिल उरटवाड यांनी या पक्ष्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर उपचार केले़ त्यामुळे पक्ष्याचे प्राण वाचले असून त्यास मैनापुरी परिसरात सोडून देण्यात आले़

टॅग्स :parabhaniपरभणी