शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतातील एकमेव व्यक्ती, ज्यांचा थेट देवाशी संपर्क", राहुल गांधींची PM मोदींवर बोचरी टीका
2
भारत नक्षलमुक्त देश कधी होणार? गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितली टाईमलाईन
3
“संजय राऊतांनी आपल्या पक्षाची, घराची काळजी करावी, देश अन् आमचा पक्ष...”: प्रविण दरेकर
4
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."
5
विराट कोहली RCB च्या पराभवामुळे स्ट्रेसमध्ये? BCCI ला केली खास विनंती अन् म्हणूनच तो...  
6
आश्चर्यकारक! मंत्र्याच्या बंगल्यातील कडुलिंबाच्या झाडाला लागले आंबे; सगळेच हैराण
7
MI ने दिले १५ कोटी, BCCI देते ५ कोटी, मुंबईत 8BHK फ्लॅट अन्...; हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती किती?
8
शरद पवार गटातील हुकूमशाही, अहंभावाला कंटाळले, ६ जूननंतर महायुतीत इन्कमिंग; शिंदे गटाचा दावा
9
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 
10
९९ रुपयांची स्कीम की मृत्यूचं निमंत्रण?; गेमिंग झोनच्या भयंकर आगीत ३५ जीव गेले
11
विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त स्मृतिस्थळावर पोहचले संपुर्ण देशमुख कुटुंब, वडिलांसाठी रितेशनं शेअर केली भावुक पोस्ट
12
Sachin Tendulkar : "बाबा, तुमची खूप आठवण येते, आजही तू जुनी खुर्ची...", 'क्रिकेटचा देव' भावूक!
13
नियमबाह्य काम करण्यासाठी मंत्र्याचा दबाव; निलंबित आरोग्य अधिकाऱ्याच्या पत्रानं खळबळ
14
हार्दिक पांड्याबरोबर घटस्फोटाच्या चर्चा अन् मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट झाली नताशा! कोण आहे तो?
15
नाशिकमध्ये सापडली २६ कोटींची रोकड अन् ९० कोटींची मालमत्ता; पैसे बाहेर काढण्यासाठी तोडलं फर्निचर
16
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
17
IPL 2024 Final Prize Money: जिंका किंवा हरा...! पैशांचा पाऊस निश्चित; जाणून घ्या बक्षिसांची रक्कम
18
"बुडणाऱ्या कंपनीचे शेअर्स कोणी विकत घेईल का?", नरेंद्र मोदींचा सपा आणि काँग्रेसवर हल्लाबोल 
19
"भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लाड, प्रामाणिक अधिकाऱ्यांवर कारवाई? शिंदे सरकारच्या टेंडरबाज मंत्र्यांचा प्रताप"; वडेट्टीवारांचा आरोप
20
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान

परभणी : ‘गुडबाय प्लास्टिक’चे पत्रक व्यापाऱ्यांना दिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 12:37 AM

शहरात मनपा आयुक्त रमेश पवार यांनी प्लास्टिक बंदी कायद्याची कडक अंमलबजावणी सुरु केली असून या अंतर्गत गुरुवारी शहरातील विविध दुकानांना भेटी देऊन त्या दुकानांमध्ये ‘गुडबाय प्लास्टिक’चे स्टिकर्स चिटकविण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरात मनपा आयुक्त रमेश पवार यांनी प्लास्टिक बंदी कायद्याची कडक अंमलबजावणी सुरु केली असून या अंतर्गत गुरुवारी शहरातील विविध दुकानांना भेटी देऊन त्या दुकानांमध्ये ‘गुडबाय प्लास्टिक’चे स्टिकर्स चिटकविण्यात आले.प्लास्टिक मुक्त शहर ही संकल्पना राबविण्यास मनपा आयुक्त रमेश पवार यांनी सुरुवात केली आहे. या अंतर्गत गुरुवारी त्यांनी शिवाजी चौक ते कच्छी बाजार, डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोड, सुभाष चौक, गांधी पार्क या परिसरात सर्व विभागप्रमुखांसह प्लास्टिक जनजागृती मोहीम राबविली. यावेळी त्यांनी विविध व्यापारी प्रतिष्ठांना भेटी देऊन प्लास्टिकला गुडबाय करा, अशा सूचना दिल्या, तसे पत्रक ही व्यापाऱ्यांना देण्यात आले. यावेळी सहाय्यक नगररचनाकार जायभाये, किरण फुटाणे, उपायुक्त गणपत जाधव, मुख्य स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड, रईस खान, नगरसचिव विकास रत्नपारखी, वसीम पठाण, श्रीकांत कुºहा, शेख शादाब, शेख हर्षद, किशन देशमुख, शिवाजी सरनाईक, अलकेश देशमुख, मंजूर अहेमद, भगवान यादव, विनय ठाकूर, मिर्झा बेग आदींची उपस्थिती होती.यावेळी व्यापाºयांनीही प्रतिसाद देत ग्राहकांना कापडी पिशव्या दिल्या. या संदर्भात बोलताना आयुक्त पवार म्हणाले की, शहरातील भाजी विक्रेते, फळ विक्रेते, अन्य व्यावसायिक आदींमध्येही प्लास्टिकबाबत जनजागृती केली जाणार असून व्यापाºयांनी प्लास्टिक बंदीसाठी मनपाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :parabhaniपरभणीPlastic banप्लॅस्टिक बंदी