शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

परभणी : रेणुका शुगर परिसरात आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 11:40 PM

वीज तारांमध्ये स्पार्किंग होऊन रेणुका शुगर कारखाना परिसरातील गवताला आग लागल्याची घटना २७ एप्रिल रोजी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी): वीज तारांमध्ये स्पार्किंग होऊन रेणुका शुगर कारखाना परिसरातील गवताला आग लागल्याची घटना २७ एप्रिल रोजी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास घडली.कारखान्याच्या परिसरात गोदामाच्या बाजुला मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. शनिवारी या गवताला आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्ररुप धारण केले. आगीची माहिती अग्नीशमन दलाला मिळाल्यानंतर खुर्रमखान, शरीफ खान, निखिलेश वाडेकर, बळीराम गावडे आदी कर्मचारी दाखल झाले. अग्नीशमनच्या कर्मचाऱ्यांनी आग अटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.आग तात्काळ अटोक्यात आल्याने कारखान्याचे काहीही नुकसान झाले नाही, अशी माहिती कारखाना प्रशासनाने दिली.दरम्यान, तालुक्यात आगीच्या घटना वाढत आहेत. याच आठवड्यात कब्रस्थान परिसरातही गवताला आग लागली होती.

टॅग्स :parabhaniपरभणीfireआगSugar factoryसाखर कारखाने