शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

परभणी : शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ३४६ रोपांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2019 12:10 AM

येथील संकल्प स्वराज्य उभारणी फाऊंडेशनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४६ व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ६ जून रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात ३४६ रोपांचे वाटप करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील संकल्प स्वराज्य उभारणी फाऊंडेशनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४६ व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ६ जून रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात ३४६ रोपांचे वाटप करण्यात आले.तहसीलदार विद्याचरण कडावकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी कांतराव देशमुख तर प्रमुख पाहुणे म्हणून मेघाताई देशमुख, उपशिक्षणाधिकारी विठ्ठल भूसारे, डॉ. विक्रम पाटील, डॉ.सुभाष कदम, कल्याण देशमुख, नितीन लोहट, रामेश्वर आवरगंड, संजय चव्हाण, कल्याण लोहट, नंदा कुºहे, मीनाक्षी पाटील, सुनीता चापके, प्रा. कल्याण देशमुख, टी.डी. भराड, नवनाथ जाधव, नरहरी वाघ, बाळासाहेब यादव यांची उपस्थिती होती. संकल्प स्वराज्य फाऊंडेशनकडून अनेक सामाजिक उपक्रम गेल्या काही दिवसांपासूून राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ३४६ रोपांचे वाटप करण्यात आले. फाऊंडशनचे अध्यक्ष श्यामसुंदर निरस यांनी प्रास्ताविक केले. सुभाष ढगे यांनी सूत्रसंचालन केले. फाऊंडेशनचे सचिव विलास साखरे यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी कोमल गावंडे, संतोष शिंदे, सतीश शिंदे, प्रभाकर कानकुडकेवाड, दत्ता गुरले, सखाराम रनेर, सुनिल केरवाडीकर यांनी प्रयत्न केले.शिवराज्याभिषेक दिन साजरापरभणी : शहरातील मोरया मित्रमंडळाच्या वतीने जिजामाता रोडवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी अक्षय देशमुख, सुरेश चांदणे, गणेश मुळे, संजय वाळवंटे, मुंजाजी शेळके, यशोदीप नाईकवाडे, अमोल देशमुख, प्रमोद नाईकवाडे, वैभव पिसाळ, भास्कर नाईकवाडे, अमोल कदम, रुस्तूम नाईकवाडे, दीपक शिंदे, महेश लंगोटे, महेंद्र लांबाडे, रणजित बनसोडे, लक्ष्मण बोबडे, युशू खुणे, संतोष जल्हारे, राहुल नवघरे, अक्षय राऊत, संतोष झंवर, आकाश कदम, श्रीकांत नाईकवाडे, कृष्णा नाईकवाडे, वैभव पावडे, शंकर मुळे, सचिन नाईकवाडे, अविराज पावडे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :parabhaniपरभणीShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजTahasildarतहसीलदार