शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

परभणी: दंड भरल्यानंतर ३० आॅटो सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 00:39 IST

कागदपत्र तपासणीच्या नावाखाली जप्त करण्यात आलेले शहरातील जवळपास ३०० पैकी ३० आॅटो संबंधितांनी दंड भरल्यानंतर सोडून देण्यात आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : कागदपत्र तपासणीच्या नावाखाली जप्त करण्यात आलेले शहरातील जवळपास ३०० पैकी ३० आॅटो संबंधितांनी दंड भरल्यानंतर सोडून देण्यात आले आहेत. तशी माहिती सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी दिली़परभणी शहरातील जवळपास ३०० आॅटो १६ ते १८ आॅगस्ट या कालावधीत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने कागदपत्र नसल्याच्या कारणावरून जप्त केले आहेत़ या कारणावरून शहरातील आॅटो चालकांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाही काढला होता़ या पार्श्वभूमीवर सोमवार व मंगळवार असे दोन दिवस शहरातील जवळपास ३० आॅटो चालकांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडे दंडाची रक्कम भरली़ त्यानंतर सदरील आॅटो सोडून देण्यात आले़ जे जे आॅटो चालक दंडाची रक्कम भरू इच्छितात, त्यांच्याकडून दंड भरून घेण्यात आला व त्यांना या संदर्भात ताकीद देऊन सोडून देण्यात आले असल्याची माहिती सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी दिली़राज्याच्या गृह विभागाने खाजगी संवर्गातील नोंदणी असलेल्या आॅटोरिक्षांना परवाने देण्या संदर्भात ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय सोमवारी घेतला होता़ या अनुषंगाने पहिल्या दिवशी एकही अर्ज उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडे आला नाही़

टॅग्स :parabhaniपरभणीauto rickshawऑटो रिक्षाRto officeआरटीओ ऑफीस