शहरं
Join us  
Trending Stories
1
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
2
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
3
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
4
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
5
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
6
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
7
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
8
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
9
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक
10
ई-बस प्रवाशांसाठी STकडून मासिक, त्रैमासिक पास योजना सुरू; प्रताप सरनाईकांनी दिली माहिती
11
महिलांसाठी आनंदाची बातमी! 'या' राज्यात आता १२ दिवसांची मासिक पाळी रजा मिळणार, सरकारची घोषणा
12
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
13
Nobel Prize : साहित्यातील नोबेल पुरस्काराची घोषणा, हंगेरीचे लास्झलो क्रास्नाहोरकाई ठरले मानकरी
14
Astro Tips: १० ऑक्टोबरला रात्री ठीक १० वाजून १० मिनिटांनी इच्छापूर्तीसाठी करा 'हे' काम!
15
बाजाराचं जोरदार कमबॅक! एका दिवसात गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फायदा, 'हे' शेअर्स होते टॉप गेनर्स
16
Smriti Mandhana World Record: 'वनडे क्वीन' स्मृतीची विश्व विक्रमाला गवसणी; २८ वर्षांनी असं घडलं
17
IAS Ambika Raina : कमाल! स्वित्झर्लंडची लाखोंची नोकरी सोडून स्वप्न केलं साकार; दोनदा अपयश, तिसऱ्यांदा झाली IAS
18
"कंटेनर वेगाने मागे आला असता तर...", अपघातातून थोडक्यात बचावली रुपाली भोसले, सांगितला भयानक प्रसंग
19
बांगलादेशचं पाकिस्तानच्या पावलावर पाऊल! चीनकडून खरेदी करणार १५००० कोटींची २० लढाऊ विमाने
20
Social Viral: बीडच्या ZP शाळेचा पॅटर्न: मधल्या सुट्टीत सुलेखन आणि रंगोळीचे प्रशिक्षण, सरपंचांचेही पाठबळ!

Parabhani: अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणातील शिक्षकाचा संस्थेकडून निलंबनाचा ठराव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 13:28 IST

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींची कारागृहात रवानगी

सेलू (जि. परभणी) : सेलूतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी गुन्हा घडल्यानंतर सेलू पोलिसांनी अटक केलेल्या शिक्षकासह दोघांची कारागृहात तर विधीसंघर्सग्रस्त बालकाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. बुधवारी संबंधित शाळेच्या शालेय समिती व्यवस्थापन बैठकीत आरोपी शिक्षकाच्या निलंबनाचा ठराव मंजूर करण्यात आला.

सेलूतील अत्याचार घटनेप्रकरणी संतोष मलसवाड, नितीन परदेशी या दोघांची मंगळवारी पोलिस कोठडी संपल्यानंतर विशेष जिल्हा व सत्र न्यायालय परभणी येथे हजर केले असता, न्यायमूर्तींनी दोन्ही आरोपींची कारागृहात रवानगी केली. तर पोलिसांच्या ताब्यातील विधी संघर्षग्रस्त बालकाची बालसुधारगृहात रवानगी केली असून चौथ्या आरोपीचा शोध सुरू आहे.

संस्थेकडून आरोपी शिक्षकाचा निलंबन ठराव मंजूरनूतन विद्यालय, सेलू यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले. संस्थेमधील सहशिक्षक संतोष मलसटवाड यास सेलू पोलिसांनी पॉक्सो कायद्यान्वये गंभीर गुन्ह्यासाठी अटक केली. अशी माहिती पोलिसांकडून प्राप्त झाल्यानंतर बुधवारी शालेय समितीची बैठक संस्थाध्यक्ष डॉ. एस. एम. लोया यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत शिक्षक संतोष मलसटवाडवरील आरोप आणि अटक प्रकरणाचा आढावा घेऊन एकमताने त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले, असा ठराव मंजूर करण्यात आला.

English
हिंदी सारांश
Web Title : Parbhani: Teacher Suspended in Minor Girl Assault Case

Web Summary : Following the arrest of a teacher and two others in the Parbhani minor assault case, the school management committee suspended the accused teacher. The teacher and accomplice were jailed, while a juvenile was sent to a reform home. A fourth suspect remains at large.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणीEducationशिक्षण