वडिलांच्या नावे असलेले रेशनकार्ड तीन भावांच्या नावे विभक्त करून देण्यासाठी ३ हजारांची लाच घेणाऱ्या पाथरी येथील तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाच्या अव्वल कारकुनास लाचलुचपत विभागाच्या पथकाने १६ मार्च रोजी सापळा रचून रंगेहाथ पकडले. ...
ल्क कुलर बंद पडल्याने येथील दूध संकलन केंद्रावर दोन दिवसांपासून दूध संकलित केले जात नव्हते. यामुळे आज संतप्त दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलनाच पवित्रा घेतला. ...
नोकरीचे खोटे आमिष दाखवून बेरोजगार युवकांची आर्थिक फसवणूक करणाºया पोलीस कर्मचाºयाविरुद्ध कारवाई करून पीडितांना न्याय द्यावा, अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे. ...
येथील शासकीय दूध संकलन केंद्रातील दोन बल्क कूलर बंद पडल्याने १४ मार्च रोजी अचानक संकलन केंद्राला कुलूप लावण्यात आले़ त्यामुळे दूध घालण्यासाठी आलेले उत्पादक संतप्त झाले़ शेतकऱ्यांचा वाढता रोष लक्षात घेऊन पोलिसांनाही घटनास्थळी पाचारण करावे लागले़ अखेर ...
पालम तालुक्यातील डिग्रस बंधाऱ्याच्या बुडीत क्षेत्रासाठी पूर्णा व पालम या दोन तालुक्यातील २८ गावांमधील शेतकºयांची जमीन लागणार असून, पहिल्या टप्प्यात ७ गावांमधील जमिनीच्या भूसंपादनाची प्रक्रिया अंतीम टप्प्यात आली आहे़ यासाठीचे दर निश्चित करण्यात आले अस ...