शहरातील कचऱ्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी राज्य शासनाने १८ कोटी रुपयांच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला तत्वत: मंजुरी दिली आहे. या संदर्भात मुंबई येथे पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ...
भूजल सर्वेक्षण विभागाने जानेवारी महिन्यात जिल्ह्यातील भूजल पातळीची निरीक्षणे नोंदविली असून, त्यात २० गावांमधील भूजल पातळी मोठ्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न नागरिकांना सतावण्याची शक्यता आहे. ...
ग्रामसेविकेला सतत त्रास देणाºया एका युवकाला इतर ग्रामसेविकांनी चोप दिल्याची घटना १९ मार्च रोजी दुपारी गंगाखेड शहरात घडली़ त्यानंतर या युवकास पोलिसाच्या स्वाधीन करण्यात आले आहे़ ...
शेतकºयांची संपूर्ण कर्जमुक्ती करून सातबारा कोरा करावा, यासह इतर विविध मागण्यांसाठी १९ मार्च रोजी शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन केले़ ...
दहावीची प्रश्नपत्रिका फुटल्याची बातमी प्रसिद्ध केल्या प्रकरणी शिक्षण विभागाने पत्रकारांवरच गुन्हे दाखल करण्याचा प्रकार लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर घाला घालण्यासारखा असून, या पत्रकारांवर दाखल केलेले खोटे गुन्हे परत घ्यावेत, अशी मागणी येथील पत्रकारांनी ...
जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या निवारणासाठी प्रशासनाने उपाययोजना सुरू केली असून, विंधन विहिरींच्या विशेष दुरुस्तीच्या कामासाठी १४ लाख ६८ हजार ६७८ रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे़ यामुळे टंचाईग्रस्त गावांना दिलासा मिळाला आहे़ ...
ग्रामपंचायत कार्यालयात सेवक व पाणी पुरवठा विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांनी सहा महीण्यापासुन थकीत वेतन, राहणीमान भत्ता द्यावा व भविष्य निर्वाह निधीची कपात करावी आदी विविध मागण्यासाठी आजपासुन पंचायत समिती कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आमरण उपोषण सुरू केले ...