कापसाच्या बोंडअळीच्या सर्वेक्षणात बाधित क्षेत्र कमी दाखविल्याच्या कारणावरून तालुक्यातील तुरा येथील एका शेतकऱ्याने प्रशासनाच्या दिरंगाईला कंटाळून तहसीलदारांसमोरच तहसीलच्या आवारात विषाचा डबा उघडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ३१ मार्च रोजी दुपारी ह ...
महानगरपालिकेच्या २०१८-१९ च्या १९० कोटी रुपयांच्या शिलकी अर्थसंकल्पास शनिवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेमध्ये मंजुरी देण्यात आली. महापालिकेला २०१८-१९ मध्ये ५९१ कोटी ४ लाख ४ हजार ५६७ रुपये एकूण जमा होणार असून त्यापैकी ४०० कोटी ९५ लाख २३ हजार रुपयांच्य ...
चैत्र महिन्याच्या प्रारंभानंतर खेडोपाडी यात्रांचे आयोजन होते. यात होणाऱ्या कुस्तीच्या स्पर्धात आता तरुणाई पुढे येत आहे. तालुक्यातील अहेरवाडीतच्या यात्रा महोत्सवातील कुस्त्यांच्या दंगलीत हेच चित्र दिसून आले. ...
मराठवाड्याला यंदाचा उन्हाळा गांजणार आहे. विभागातील चार जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्यामुळे सुमारे ३० ते ४० तालुक्यांत पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. ...
येथील वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाला अनुदानाची रक्कमच मिळत नसल्याने ७ वर्षांपासून लाभार्थ्यांची कर्ज प्रकरणे रखडली आहेत. त्यामुळे अनेक बेरोजगार लाभार्थ्यांचे व्यवसायाचे स्वप्न अजूनही सत्यात उतरले नाही. ...
लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : ट्रॅक्टरमधून नेण्यात येणाऱ्या कडब्याला अचानक आग लागल्याची घटना ३० मार्च रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. अग्नीशमन दलाने ही आग विझविली. मात्र तोपर्यंत संपूर्ण कडबा जळून खाक झाला.परभणी शहरातील कृषी विद्यापीठातून प ...
तालुक्यातील आहेरवाडी येथे श्री सजगीर महाराज हिरागिरी महाराज यांच्या यात्रा महोत्सवाचा समारोप २९ मार्च रोजी झाला. यानिमित्त गुरुवारी भाजीभाकरीच्या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या महाप्रसादाचा २५ हजार भाविकांनी लाभ घेतला. ...
गावच्या चारही बाजूने मंदिर परिसराकडे भाविकांची रीघ...मंदिरात महाराजांच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी...आणि समोरच्या दहा एकर मोकळ्या शेतात भाजी भाकरीच्या महाप्रसादासाठी लहान मोठ्यासह बसलेली पंगत..चित्र आहे तालुक्यातील अहेरवाडी येथील सजगिर महाराज हिरागि ...