लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड : गारपीटग्रस्त भागाची फेर तपासणी करुन १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आश्वासन नायब तहसीलदार वाय.बी. गजभार यांनी दिल्याने येथील तहसील कार्यालयासमोर इसाद येथील शेतकऱ्यांनी सुरू केलेले बेमुदत उपोषण मागे घेतले आहे.इसाद येथे फे ...
परभणी शहराबाहेरुन जाणाऱ्या बाह्यवळण रस्त्यासाठी लागणारी ८४.४५ हेक्टर जमीन संपादित करण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने २०७ शेत मालकांच्या आक्षेपांवरील सुनावणीची प्रक्रिया पूर्ण केली असून या शेतमालकांना प्रशासनाने काय निर्णय घेतला, या संदर्भातील लेखी म ...
मागील वर्षात १५ डिसेंबरपूर्वी राज्यातील रस्ते खड्डेमुक्त करण्याची सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी केलेली घोषणा हवेत विरली असून, तालुक्यातील पाथरी ते आष्टी या राज्य महामार्गाची दुरवस्था अद्यापही कायम आहे. ...
येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीन दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणा दरम्यान एका उपोषणार्थ्याला बुधवारी दुपारी भोवळ आल्याचा प्रकार घडला़ त्यास तत्काळ सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, आंदोलकांनी आपले उपोषण सुरूच ठेवले आहे़ ...
अन्वर लिंबेकर ।लोकमत न्यूज नेटवर्ककोनेरवाडी (जि. परभणी) : पाकिस्तानच्या सैनिकांनी केलेल्या गोळीबारात शहीद झालेले वीर जवान शुभम मुस्तापुरे यांचे पार्थिव बुधवारी दिवसभरात मूळ गावी दाखल झाले नाही़ मात्र अधिकाऱ्यांच्या गाड्यांची वर्दळ गावात वाढली होती. ...