जिल्ह्यामध्ये नाफेडकडून ७ हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत़ त्यापैकी ५ हमीभाव खरेदी केंद्रावर १५ ते २४ एप्रिल दरम्यान ३ हजार १५३ क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली आहे़ ...
२०१८-१९ च्या खरीप हंगामासाठी कृषी विभागाने ५ लाख २१ हजार ८०० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे. यामध्ये कापसासाठी १ लाख ६५ हजार तर सोयाबीन या पिकासाठी २ लाख ३० हजार हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले आहे. ...
सेलू शहराला सुरळीत वीज पुरवठा करणाऱ्या पाथरी येथील १३२ केव्ही वीज केंद्रातून सेलू येथील ३३ केव्ही वीज केंद्राला स्वतंत्र वीज जोडणीचे काम हाती घेण्यात आले आहे. ...
पंचायत समिती अंतर्गत तालुक्यातील मागासवर्गीय प्रवर्गातील लाभार्थ्यांच्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पं़स़तील अधिकाऱ्यांनी पावले उचलली असून, मंजूर झालेल्या ११०० लाभार्थ्यांच्या गावात जाऊन प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली जात आहे़ ...
कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बालकिशन चांडक यांना कार्यालयात जाउन शिवीगाळकरुन धमकवल्या प्रकरणी डॉ. अंकुश लाड यांच्याविरोधात मंगळवारी (दि.२४ ) रात्री साडे अकराच्या सुमारास गुन्हा दाखल केला. ...
विधानपरिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक संस्था मतदारसंघासाठी निवडणूक विभागाने मतदारांची प्रारुप यादी जाहीर केली असून २७ एप्रिलपर्यंत या यादीवर दावे व हरकती मागविल्या आहेत. ...
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने २२ एप्रिल रोजी आयोजित केलेल्या लोकन्यायालयात ७०८ प्रकरणांमध्ये तडजोड झाली असून २ कोटी ६३ लाख ८३ हजार ६५३ रुपयांची वसुली झाली आहे. ...
शहरातील नागरिकांनी २२ दिवसांमध्ये महापालिकेकडे करापोटी तब्बल ३ कोटी २३ लाख रुपयांचा भरणा केला आहे. मनपा प्रशासनाने शास्तीच्या रक्कमेत सूट दिल्याने वसुलीमध्ये मोठी वाढ झाली आहे. ...