परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून शिवसेनेने अकोल्याचे आ. गोपीकिशन बाजोरिया यांचे पुत्र विप्लव बाजोरिया यांना रविवारी उमेदवारी जाहीर केली आहे. ...
टाळमृदंगाचा गजर, फटाक्यांची आतषबाजी, गुलालांची उधळण आणि नरहरी श्यामराज की जय, असा जयघोष करीत शनिवारी श्रीक्षेत्र पोखर्णी नृसिंह येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत नृसिंह जन्मोत्सव साजरा करण्यात आला. ...
शहरातील वाहतुकीची समस्या मागील अनेक वर्षांपासून गंभीर झालेली असताना या समस्यांना बगल देत जिल्हाभरात रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला जात आहे. शहरातील वाहतूक वारंवार विस्कळीत होत आहे. सिग्नलचा प्रश्न, पार्किंगचा प्रश्न अनेक वर्षापासून रखडलेले आहेत. वाह ...
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मराठवाडा प्रादेशिक विभागातील रस्त्यांचे चित्र येत्या दीड-दोन वर्षांत पूर्णत: बदललेले असेल, असा दावा मुख्य अभियंता एम.एम.सुरकुटवार यांनी केला. ...
शहरात अवैध धंदे बोकाळले आहेत, या धंद्याशी संबंधित लोकांची शहरात गुंडगिरी वाढत आहे यामुळे पोलीस प्रशासनाने याविरोधात कडक पावले उचलावीत या मागणीसाठी आज सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. ...
येथील बालसुधारगृहात दोन दिवसांपूर्वी दाखल केलेल्या १६ वर्षीय मुलीने भिंतीवरुन उडी घेऊन पलायन केल्याची घटना २७ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. ...