औरंगाबाद तालुक्यातील हिरापूर शिवारात गट नं ४६ मधील पी.एस.बी.ए शाळेची इमारत धोकादायक झाली आहे. त्यामुळे १७०० विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. शुक्रवारी शाळेच्या कॉलमला अचानक तडा गेल्यामुळे इमारतीला हादरा बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत ...
शासनाकडे चुकीची माहिती महसूल व कृषी विभागाने दिल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कमी पीक विमा मिळाला आहे़ शेतकºयांना पीक विम्यापासून वंचित ठेवण्यास महसूल व कृषी विभागाचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या बैठकीत खा़ ...
भारत खेल संघाच्या वतीने गोवा येथे १४ ते १६ जून दरम्यान, दृश्यम धनुर्विद्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते़ या स्पर्धेत परभणी जिल्ह्यातील वेगवेगळ्या गटातील सहा खेळाडूंनी पदके पटकावली. ...
शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याने जिंतूर तालुक्यातील असोला येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी आणि त्यांचे पालक सोमवारी थेट प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा गरुड यांच्या दालनात दाखल झाले़ शिक्षक द्या आणि विद्यार्थ्यांचे नुकसान टाळा, अशी मागणी विद्यार्थी, ...
बिबट्याच्या हल्ल्या ६५ वर्षीय वृद्ध जखमी झाल्याची घटना जिंतूर तालुक्यातील कवठा येथे आज सकाळी ६.३० च्या सुमारास घडली. जखमीवर परभणी येथे उपचार करण्यात येत आहेत. ...
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेनेच्यावतीने आज सकाळी येथील महाराष्ट्र बँक, एचडीएफसी बँक व भारतीय स्टेट बँक परिसरात ठिय्या आंदोलन करण्यात आले. ...
राज्यात येत्या तीन वर्षांत रेल्वे फाटकांच्या ठिकाणी भुयारी मार्ग किंवा उड्डाण पूल उभारून महाराष्ट्र राज्य रेल्वे फाटकमुक्त करण्याची ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी येथे दिली़ ...
राष्ट्रीय फलोत्पादन अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत अनुदानावरील घटकांसाठी १ जूनपासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडृून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. आतापर्यंत या योजनेअंतर्गत २२०० प्रस्ताव जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाकडे प्राप्त झाले आहेत. ...