लाईव्ह न्यूज :

Parabhani (Marathi News)

खास आपल्यासाठी
कलेक्टरचा पीए सांगत रुबाब दाखवला, व्यापाऱ्यास कार्यालयात आणत २ लाख घेऊन पळाला - Marathi News | brought the trader to the collector's office and ran away with 2 lakhs by showing collector's PA | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :कलेक्टरचा पीए सांगत रुबाब दाखवला, व्यापाऱ्यास कार्यालयात आणत २ लाख घेऊन पळाला

भामटा हा जिल्हाधिकारी कार्यालयासह त्यांच्या दुकानात जिल्हाधिकाऱ्याचा स्वीय सहाय्यक म्हणून रुबाबात वावरत होता. ...

परभणी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकाऱ्यांसह आठ पोलिसांना पदक - Marathi News | Medals to eight policemen including sub-divisional officers of Parbhani district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकाऱ्यांसह आठ पोलिसांना पदक

आठ पोलिसांना सन २०२२ या वर्षासाठीचे पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र व पदक जाहीर झाले आहे. ...

पुढील चार दिवसांत मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह मेघगर्जना; काही भागांत गारपिटीची शक्यता - Marathi News | Thunderstorm along with gale in Marathwada during the next four days. | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पुढील चार दिवसांत मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह मेघगर्जना; काही भागांत गारपिटीची शक्यता

परभणीच्या ‘वनामकृ’ विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागाचा अंदाज ...

Video: मानवत तालुक्यात वादळी वाऱ्यासह नऊ गावांना गारपिठीचा तडाखा, शाळेचे शेड उडाले - Marathi News | Video: Hailstorm hit nine villages in Manawat taluka with gale force winds | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Video: मानवत तालुक्यात वादळी वाऱ्यासह नऊ गावांना गारपिठीचा तडाखा, शाळेचे शेड उडाले

वादळी वाऱ्यामुळे पार्टी येथील जिल्हा परिषद शाळेचे पत्राचे शेड तुटले ...

परभणीकरांना धक्का! शासकीय मेडिकल कॉलेजचा प्रस्ताव अमान्य;आयोगाच्या तपासणीत त्रुटी उघड - Marathi News | Parabhanikar shocked! Government Medical College Proposal Invalid; Errors continue in the commission's investigation | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीकरांना धक्का! शासकीय मेडिकल कॉलेजचा प्रस्ताव अमान्य;आयोगाच्या तपासणीत त्रुटी उघड

राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडून तपासणी; इमारत, पदांबाबत काढल्या त्रुटी ...

घरखर्चाला पैसे न देता दारूत उडवले; रागाच्या भरात मुलाने वडिलांना संपवले - Marathi News | Spent money on alcohol without paying for household expenses; In a fit of rage, the son killed his father | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :घरखर्चाला पैसे न देता दारूत उडवले; रागाच्या भरात मुलाने वडिलांना संपवले

पैसे देत नसल्याने वडिलांसोबत मुलाचा वाद झाला; यामुळे काही दिवसांपासून वडील त्याच्यासोबत राहत नव्हते ...

कोरोना लसीकरणास पुन्हा गती येणार; नाकावाटे घेण्याच्या 'इन्कोव्हॅक' लसीचा बुस्टर मिळणार - Marathi News | Corona vaccination will speed up again; You will get a booster for the 'Incovac' vaccine to take Nose | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :कोरोना लसीकरणास पुन्हा गती येणार; नाकावाटे घेण्याच्या 'इन्कोव्हॅक' लसीचा बुस्टर मिळणार

राज्यात कोविडच्या रुग्णांची वाढती संख्या, मृत्यू प्रमाण पाहता ही लस उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ...

जगाचा पोशिंदा पाच दिवसांआड घेतोय गळफास; परभणी जिल्ह्यातील धक्कादायक चित्र - Marathi News | The farmers suicide by every five days; Shocking picture of Parabhani district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जगाचा पोशिंदा पाच दिवसांआड घेतोय गळफास; परभणी जिल्ह्यातील धक्कादायक चित्र

कोसळलेले भाव, दुष्काळ ठरताहेत शेतकरी आत्महत्येची कारणे ...

लाइन ब्लॉकने खोळंबा! तपोवन सव्वादोन तास, तर नगरसोल तीन तास उशिराने धावणार - Marathi News | Block the line! Tapovan will run late by two and a half hours, while Nagarsol will run three hours late | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :लाइन ब्लॉकने खोळंबा! तपोवन सव्वादोन तास, तर नगरसोल तीन तास उशिराने धावणार

परभणी जिल्ह्यातील सेलू, ढेनगळी पिंपळगाव, मानवत रोड या रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे मार्ग दुरुस्तीचे काम २५ एप्रिल रोजी केले जाणार आहे. ...