महाराष्ट्र कृषी सेवा गट अ (कृषी उपसंचालक) संवर्गातील सहा अधिकाºयांच्या बदल्यांचे आदेश काढले असून, आता या अधिकाºयांच्या जागी नवीन अधिकाºयांची प्रतीक्षा लागली आहे़ ...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने रविवारी घेण्यात आलेल्या परीक्षेला ३ हजार ४३८ विद्यार्थी उपस्थित होते़ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने १० जून रोजी कर सहाय्यक या पदासाठी परीक्षा घेण्यात आली़ परभणी शहरातील १५ केंद्रांवर ही परीक्षा पार पडली़ ...
तीन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस होत असून, रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास परभणी शहरात अर्धा तास जोरदार पावसाने हजेरी लावली़ या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणीच पाणी झाले होते़ ...
जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली असून शनिवारी पहाटे पूर्णा तालुक्यातील ३ आणि गंगाखेड तालुक्यातील २ मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. महसूल प्रशासनाने पूर्णा तालुक्यात सरासरी ८१ मि.मी. तर गंगाखेड तालुक्यामध्ये सरासरी ४८.७५ मि.मी. पाऊस झाल ...
सेलू येथील प्रमुख शासकीय कार्यालयांचा रिक्त पदाचा पदभार प्रभारींवर सोपविण्यात आला आहे. त्यामुळे ठोस निर्णय घेताना अडचणी निर्माण होत असून याचा परिणाम कामकाजावर होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. ...
२०१७-१८ या वर्षांत जिल्ह्यातील ४१२ नागरिकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्पदंश झाल्याने उपचार घेतले असून, त्यापैकी ५ जणांवर उपचारा दरम्यान मृत्यू ओढावल्याची माहिती समोर आली आहे़ ...
जिल्ह्यातील ७ हमीभाव खरेदी केंद्रावर १७ हजार ४५० तूर उत्पादकांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केली होती़ त्यापैकी केवळ ४ हजार ७६० शेतकऱ्यांचा शेतमाल राज्य शासनाने ठरवून दिलेल्या मुदतीत खरेदी करण्यात आला़ त्यामुळे तूर विक्रीसाठी नोंदणी केलेल्या १३ हजार तूर उ ...
वेतनवाढीचा प्रस्ताव तत्काळ मान्य करुन कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करावी, या प्रमुख मागणीसाठी एस.टी. महामंडळ कर्मचाºयांनी शुक्रवारी सकाळपासून संपाचे हत्यार उपसले. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील जिंतूर व पाथरी या आगारातील प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा ला ...
शहरापासून जवळच असलेल्या लेंडी नदीच्या पात्रातील जांभुळबेट रस्त्यावरील नळकांडी पुलावर पुराचे पाणी आल्याने पाच गावांचा संपर्क ८ जून रोजी दुपारी १ वाजता तुटला होता. दोन तासांनी पाणी ओसरल्याने या मार्गावरुन पूर्ववत वाहतूक सुरू झाली. दरम्यान कमी उंचीच्या ...