जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढी व रक्त विघटन केंद्राकडे जानेवारी ते जुलै या सात महिन्यात ४ हजार ३५६ जणांनी रक्तदान केले आहे. त्यामुळे रक्तपेढी व रक्त विघटन केंद्रांकडून रुग्णांना रक्त पिशव्यांचे वितरण करताना सोयीचे झाले आहे. ...
मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी जिल्ह्यात आंदोलन सुरुच असून शुक्रवारी सोनपेठ तालुक्यात एका बसवर दगडफेक करण्यात आली. तर शहरात ठिय्या आंदोलन करण्यात आले. ...
जून महिन्यात एक-दोन वेळा झालेल्या समाधानकारक पावसावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात ३ आॅगस्टपर्यंत ४ लाख ७० हजार ७९२ हेक्टरवर पेरणी केली; परंतु, जुलै महिन्यात २० दिवस पावसाने ताण दिल्याने पेरणी केलेल्या सर्वच क्षेत्रावरील पिके धोक्यात आली आहेत. ...
मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी पाथरी, मानवत, जिंतूर येथे आठवडाभरापासून धरणे आंदोलन सुरु आहे. गुरुवारीही ही आंदोलने सुरुच ठेवण्यात आली. जिंतूरमध्ये आ.विजय भांबळे यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. ...
राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत निवडण्यात आलेल्या ७२ गावांवरुन वाद झाल्याने जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची गुरुवारी होणारी बैठक स्थगित करण्यात आली आहे. ...
तीन वर्षांपूर्वी राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत अन्नदात्या शेतकºयाची उपासमार होऊ नये, या उद्देशाने शेतकºयांना अल्पदरात दिल्या जाणाºया धान्यापैकी हजारो क्विंटल धान्य सध्या पडून राहत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. ...
आरोग्य खात्यात नौकरीस लावतो म्हणुन सुशिक्षित बेरोजगारांची लाखो रुपयाला फसवणुक करणाऱ्या टोळीच्या प्रमुखास गंगाखेड पोलीसांनी मुंबईतील सीबीडी बेलापुर येथून ताब्यात घेतले. ...