मासिक पेंशन ७५०० रुपये व महागाई भत्ता त्वरित लागू करावा, या प्रमुख मागणीसाठी अखिल भारतीय ई.पी.एस.१९९५ संघर्ष समितीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सुरु आहे. ...
शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याने पाथरी तालुक्यातील कासापुरी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी आणि त्यांचे पालक आज थेट जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात दाखल झाले. ...
जिल्हा स्टेडियम मैदानावर आज सकाळी जागतिक योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांसह जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनीही योगासने करुन योग दिन साजरा केला. ...
अवैधरित्या वाळू उत्खनन करणारे तीन ट्रॅक्टर जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी २० जून रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास पकडले आहेत़ हे तिन्ही ट्रॅक्टर सध्या पोलीस ठाण्यात लावण्यात आले आहेत़ ...
पाणीपुरवठा योजनेतील गैरप्रकार, शिक्षण विभागातील सावळा गोंधळ आणि जिल्हा परिषदेच्या विकास कामांसाठी करावयाची निधीची तरतूद अशा विविध प्रश्नांवर बुधवारी पार पडलेली जि.प.ची सर्वसाधारण सभा गाजली़ ...