लाईव्ह न्यूज :

Parabhani (Marathi News)

परभणी : शस्त्र परवान्यांची चौकशी ठप्प - Marathi News | Parbhani: Inquiries for arms licenses jam | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : शस्त्र परवान्यांची चौकशी ठप्प

जिल्ह्यातील नागरिकांना दिलेल्या शस्त्र परवान्यांचे नूतनीकरण करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून चौकशीच्या कामात शिथीलता आल्याने तब्बल दोन वर्षांपासून १०० शस्त्र परवान्यांचे नूतनीकरण रखडले आहे़ ...

''...फक्त बस वेळेवर पाठवा''; मानवत येथे बससाठी विद्यार्थिनीचा राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या  - Marathi News | '' Just send Bus on time ''; Students agitation on the national highway for the bus at Manavat | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :''...फक्त बस वेळेवर पाठवा''; मानवत येथे बससाठी विद्यार्थिनीचा राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या 

वारंवार मागणी करूनही मानव विकासची बस वेळेवर येत नसल्याने संतप्त विद्यार्थिनीनी आज सकाळी राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन केले. ...

जिंतूर तालुक्यात ओढ्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने शेतकरी वाहून गेला - Marathi News | Farmers were carried away due to the uncertainty in water in the district of Jeetor taluka | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जिंतूर तालुक्यात ओढ्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने शेतकरी वाहून गेला

ओढ्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने तालुक्यातील येसेगाव येथे एक शेतकरी वाहून गेला. ...

परभणीत पोलिसांच्या शोध मोहिमेत एक पिस्तूल, तलवार जप्त - Marathi News | A pistol, sword seized in Parbhani police search operation | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत पोलिसांच्या शोध मोहिमेत एक पिस्तूल, तलवार जप्त

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर परभणी पोलिसांनी आॅलआऊट आॅपरेशन सुरू केले आहे ...

लग्नाचे आमिष दाखवुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गंगाखेड येथे गुन्हा दाखल  - Marathi News | rape on Minor girl by promising marriage; Filed a complaint at Gangakhed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :लग्नाचे आमिष दाखवुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गंगाखेड येथे गुन्हा दाखल 

लग्नाचे आमिष दाखवुन तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना वैतागवाडी येथे घडली ...

‘आमच्याच ट्रॅक्टरवर नेहमी कारवाई का करता?; जिंतूरमध्ये वाळू माफियांचा पोलिसांवर हल्ला - Marathi News | 'Why you always take action on our tractor ?; Attack on policemen by the sand mafia in Jintur | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :‘आमच्याच ट्रॅक्टरवर नेहमी कारवाई का करता?; जिंतूरमध्ये वाळू माफियांचा पोलिसांवर हल्ला

अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर थांबविल्यानंतर वाळू माफियांनी पोलिसांवर दगडफेक करून हल्ला केला. ...

परभणीच्या वेदशाळेत मुलांवर लैंगिक अत्याचार - Marathi News | Sexual Harassment on Children in Parbhani Vaidala | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीच्या वेदशाळेत मुलांवर लैंगिक अत्याचार

ब्राह्मण समाजात तीव्र संताप; गुन्हा दाखल ...

परभणीत चार व्यापाऱ्यांचे परवाने निलंबित होणार - Marathi News | Four merchants licenses will be suspended in Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत चार व्यापाऱ्यांचे परवाने निलंबित होणार

हमीभावापेक्षा कमी दराने शेतकºयांकडून शेतमालाची खरेदी करुन क्षमतेपेक्षा जास्त माल खरेदी केल्याप्रकरणी परभणीतील नवा मोंढा भागातील चार व्यापाºयांचे परवाने निलंबित करण्याच्या सूचना जिल्हा उपनिबंधकांनी शुक्रवारी बाजार समितीला दिल्या आहेत. ...

परभणी जिल्हा कचेरीवर चर्मकार समाजाचा मोर्चा - Marathi News | Charmakar Samaj's Front at Parbhani District Kacheri | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्हा कचेरीवर चर्मकार समाजाचा मोर्चा

येथील चर्मकार क्रांती मोर्चाच्या वतीने विविध मागण्यांसाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. चर्मकार क्रांती मोर्चाचे पदाधिकारी शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात जमले. येथून ...