लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Parabhani (Marathi News)

खास आपल्यासाठी
परभणी : १६ महिन्यानंतरही कर्जमाफीचे चित्र अस्पष्टच - Marathi News | Parbhani: Even after 16 months the debt waiver picture is unclear | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : १६ महिन्यानंतरही कर्जमाफीचे चित्र अस्पष्टच

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची घोषणा होऊन १६ महिन्यांचा कालावधी लोटला तरी संपूर्ण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे चित्र अद्यापही स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे आपले किती रुपयांचे कर्ज माफ झाले, हे स्पष्टपणे आजही शेतकºयांना सांगता येत नसल्याची परि ...

परभणी : मतदार यादीत नाव नोंदण्यासाठी ३१ आॅक्टोबरपर्यंतची मुदत - Marathi News | Parbhani: By 31 October to register name in voters list | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : मतदार यादीत नाव नोंदण्यासाठी ३१ आॅक्टोबरपर्यंतची मुदत

जिल्ह्यात मतदार यादीचा पुनरिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला असून, मतदार यादीत नाव नोंदविणे तसेच नावात दुरुस्ती करण्यासाठी ३१ आॅक्टोबरपर्यंतची मुदत असून, हीच मतदार यादी लोकसभा निवडणुकीसाठी वापरली जाणार आहे. नागरिकांनी मतदार यादीत नाव नोंदणी करावी, असे ...

परभणी : मानवत, पाथरी, सोनपेठमध्ये गंभीर दुष्काळ - Marathi News | Parbhani: A severe drought in Manavat, Pathri and Sonpeth | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : मानवत, पाथरी, सोनपेठमध्ये गंभीर दुष्काळ

राज्य शासनाने मंगळवारी खरीप २०१८ हंगामातील दुष्काळाची दुसरी कळ लागू झालेल्या तालुक्यांची यादी घोषित केली. त्यामध्ये परभणी जिल्ह्यातील पाथरी, मानवत व सोनपेठ या तीन तालुक्यांमध्ये गंभीर स्वरुपाचा दुष्काळ असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. ...

अभियंत्याला शिवीगाळ केल्या प्रकरणी आमदार भांबळे यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल - Marathi News | In the case of an engineer, he has filed an offense against MLA Bhanbale | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :अभियंत्याला शिवीगाळ केल्या प्रकरणी आमदार भांबळे यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल

आ.विजय भांबळे यांच्याविरुद्ध जिंतूर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. ...

परभणी : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला स्थगिती - Marathi News | Parbhani: Suspension of District Collector's Order | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला स्थगिती

सावंगी म्हाळसा येथील सरपंच आणि एका सदस्याचे सदस्यत्व अपात्र ठरविण्याच्या जिल्हाधिकाºयांच्या आदेशाला अतिरिक्त विभागीय आयुक्तांनी पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे़ ...

परभणी : ईव्हीएम मशीनची प्रथमस्तरीय तपासणी सुरू - Marathi News | Parbhani: First level check of EVM machine started | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : ईव्हीएम मशीनची प्रथमस्तरीय तपासणी सुरू

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाकडून सुरू करण्यात आलेल्या तयारी अंतर्गत सोमवारपासून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या प्रथमस्तरीय तपासणीला सुरुवात झाली आहे़ ...

परभणी : कर्मचाऱ्यांचे लेखणीबंद आंदोलन - Marathi News | Parbhani: Written Action of the employees | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : कर्मचाऱ्यांचे लेखणीबंद आंदोलन

पालिकेचे मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांच्या विरोधात जिल्हाधिकाºयांना देण्यात आलेल्या निवेदनाचा निषेध नोंदवित पालिकेतील कर्मचाºयांनी २२ आॅक्टोबर रोजी लेखणीबंद आंदोलन केले. ...

परभणी : सोयाबीनची गंजी जळून खाक - Marathi News | Parbhani: Soya bean khan khaki khaki | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : सोयाबीनची गंजी जळून खाक

जिंतूर तालुक्यातील निवळी बु. येथील एका शेतकऱ्याच्या शेतात कापून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजीला आग लागून दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना २१ आॅक्टोबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास घडली. ...

परभणी : शासनाच्या निर्णयाने दुध उत्पादक संस्था अडचणीत - Marathi News | Parbhani: Under the Government's decision, | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : शासनाच्या निर्णयाने दुध उत्पादक संस्था अडचणीत

सभासद शेतकऱ्यांना आॅनलाईन पेमेंट वाटप केले जात नसल्याचे कारण देत शासकीय दुध योजनेकडून दुध उत्पादक संस्थांचे कमिशन कपात केले जात आहे. त्यामुळे संस्था कशा चालवाव्यात? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यातील ३४ संस्थानच्या माध्यमातून दररोज दहा हजार लिट ...