सत्ता स्थापन करुन चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतरही भाजप सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्याने बुधवारी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर योगासने घालून शासनाच्या धोरणाच्या विरोधात अनोखे निषेधासन आंदोलन केले़ ...
जिल्ह्यातील गंगाखेड, पूर्णा व जिंतूर तालुक्यांत दुष्काळ नसल्याचाच निष्कर्ष जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख समितीने काढला असून, या संदर्भातील आदेश ३१ आॅक्टोबर रोजी राज्याच्या महसूल व वन विभागाने काढल्याने तूर्त तरी या तीन तालुक्यांना दुष्काळ ...
परभणी आणि पूर्णा शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सिद्धेश्वर प्रकल्पामधून दीड दलघमी पाणी घेण्याचा निर्णय झाला असून २ नोव्हेंबर रोजी दोन्ही शहरांसाठी पाणी सोडले जाणार आहे. ...
सर्वसाधारण सभेचे दोन वेगवेगळे इतिवृत्त तयार करून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून विरोधी सदस्यांची दिशाभूल केली जात असल्याच्या कारणावरून शिवसेनेच्या सदस्यांनी बहिष्कार टाकल्यानंतरही सत्ताधाºयांनी सेनेचा विरोध धुडकावून विविध निर्णय घेतले़ ...
भारत निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीसाठी प्राप्त झालेल्या मतदान यंत्रावर १ आॅक्टोबर रोजी शहरातील कल्याण मंडपम् येथे मॉक्पोल (अभिरुप मतदान प्रक्रिया ) करण्यात येणार आहे़ ...
जिल्ह्यातील वीज समस्या निकाली काढण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून घेण्यात आलेले विद्युत रोहित्र परस्पर नांदेड जिल्ह्याला दिल्याचा आरोप करीत ३१ आॅक्टोबर रोजी दुपारी १२़३० वाजेच्या सुमारास माजी आ़ रामप्रसाद बोर्डीकर यांनी कार्यकर्त्यांसह परभणीत ...
राज्य शासनाने दुधाच्या दरामध्ये प्रतिलिटर २ रुपये कपात केल्याने संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज दुपारी १ वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले़ ...
जिल्ह्यात यावर्षी पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला असून, आगामी काळात सुमारे १०० टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची गरज भासू शकते, ही शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी निविदा मागविल्या आहेत. विशेष म्हणजे, आॅक्टोबर महिन्य ...